Kalyan News
Kalyan NewsSaam TV

Video : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुणाला बेदम मारहाण; तरुणीशी बोलल्याने कुटुंबियांकडून चोप, व्हिडीओ व्हायरल

तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणाची छेड काढल्याचा आरोप करत या तरुणाला काठीने बेदम मारहाण केली आहे.
Published on

>> अभिजीत देशमुख

कल्याण : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका तरुणीशी बोलण तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीसोबत फक्त बोलल्याने तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.

Kalyan News
Mumbai Air Pollution : मुंबईची हवा बनली घातक? जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर, पाहा लिस्ट

तरुणाच्या कुटुंबियांनी तरुणाची छेड काढल्याचा आरोप करत या तरुणाला काठीने बेदम मारहाण केली आहे. कल्याण जवळील वडवली गाव परिसरातील ही घटना असून या मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kalyan News
Marburg Virus: कोरोनापेक्षाही घातक 'मेरबर्ग'ने जगाची चिंता वाढवली; WHOने बोलावली तातडीची बैठक

या व्हिडीओ दोन तरुणाी एका तरुणाला मारहार करताना दिसत आहे. एक व्यक्ती देखील मोठं लाकूड घेऊन मारहाण करण्यासाठी येत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहेत. तरुणींनी तरुणाला माफी देखील मागण्यास सांगितल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com