

शिरपूर (धुळे) : स्टेट बँकेतील खाते ब्लॉक झाल्याचा संदेश पाठवून शिक्षकाची पावणेपाच लाख रुपयांत ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करण्यात आली. ही घटना २० जानेवारीला रात्री घडली. शिक्षक संजय भिकनराव पाटील (वय ५१, रा. पद्मावतीनगर, शिरपूर) (Shirpur News) यांच्यासोबत हा प्रकार घडला. (Breaking Marathi News)
लिंक ओपन करताच
त्याचदरम्यान त्यांच्या शिरपुरातील स्टेट बँकेतील अकाउंटमधून चार लाख ८७ हजार ३४७ रुपये काढून घेण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पाटील यांनी बँकेत जाऊन खात्री केली असता त्यांची फसवणूक झाल्याने निष्पन्न झाले. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, धुळे येथील सायबर पोलिस ठाण्यात निरीक्षक सतीश गोराडे तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.