ganeshotsav 2023 , dhule
ganeshotsav 2023 , dhulesaam tv

Dhule Ganesh Visarjan : बाप्पाच्या विसर्जनासाठी धुळ्यात नऊ ठिकाणी कृत्रिम तळे

या विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेने सर्वताेपरी तयारी केली आहे.
Published on

Ganeshotsav 2023 : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी धुळे महानगर पालिका प्रशासनातर्फे शहरातील विविध नऊ ठिकाणी कृत्रिम तळ्याची व्यवस्था केली आहे. विसर्जनादरम्यान नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी व्यवस्था केल्याची माहिती प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

ganeshotsav 2023 , dhule
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-याने उचललं टाेकाचं पाऊल

गणेशाेत्सवाची धामधूम सुरु आहे. उत्सवाच्या आज पाचव्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जन करण्यासाठी भाविकांनी पालिका प्रशासनातर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यातच आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

ganeshotsav 2023 , dhule
Ganeshotsav 2023 : 'गणपतीपुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार'

त्याचबरोबर आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबत घरून आणलेल्या निर्माल्यासाठी देखील स्वतंत्र व्हॅनची व्यवस्था देखील पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे बाप्पाचे विसर्जन करताना कुठल्याही प्रकारचे नदीचे प्रदूषण होणार नाही या दृष्टिकोनातून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com