Gadchiroli : गडचिरोलीत चकमक, पाेलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावले, बाॅम्ब केले निकामी

cops naxals exchange fire in gadchiroli explosives found : त्या ठिकाणी परिसराच्या शोध मोहिमेमध्ये माओवाद्यांच्या वापराचे साहित्य मोठ्या प्रमाणात सापडले आहे.
cops naxals exchange fire in gadchiroli explosives found
cops naxals exchange fire in gadchiroli explosives found Saam Tv

- मंगेश भांडेकर

खंडणी मागण्यासाठी नक्षलवाद्यांची तेंदूपत्ता कंत्राटदारासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी नक्षलवादी गोळा होत असताना गडचिरोलच्या धानोरा तालुक्यातील कुलभट्टी गावाजवळच्या डोंगरावर गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवानांनी ऑपरेशन राबविले.

यामध्ये जवान त्या ठिकाणी पोहोचतात नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी त्याला प्रतिउत्तर देऊन हल्ला परतावून लावला. घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळाले.

cops naxals exchange fire in gadchiroli explosives found
Chandur Bazar Bandh: चांदूर बाजार शहरात कडकडीत बंद, पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त

त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या शोध मोहिमेमध्ये जवानांवर हल्ला करण्यासाठी एक आयईडी बॉम्ब नक्षलवाद्यांनी पेरून ठेवला होता. जवानांनी त्याचा त्याच ठिकाणी स्फोट करून निष्क्रिय केला. त्या ठिकाणी परिसराच्या शोध मोहिमेमध्ये माओवाद्यांच्या वापराचे साहित्य मोठ्या प्रमाणात सापडले आहे.

Edited By : Siddharth Latkar

cops naxals exchange fire in gadchiroli explosives found
पदवधीर निवडणुकीत आम्हाला विचार करावा लागेल, राणे बंधूंच्या दाव्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा भाजपला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com