Nanded Nagar Panchayat Election: नायगावात 17 पैकी 17 जागा जिंकत कॉंग्रेसची एक हाती सत्ता...

Nanded Nagar Panchayat Election: यावेळी कांग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि मोटार सायकल रॅली काढून विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.
Congress wins 17 out of 17 seats in Naigaon Nanded Nagar Panchayat Election
Congress wins 17 out of 17 seats in Naigaon Nanded Nagar Panchayat ElectionSaam Tv
Published On

नांदेड: जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीवर (Nagar Panchayat Election) 17 पैकी 17 जागा जिंकून कांग्रेसने एकहीती सत्ता मिळवली आहे. मतमोजणीच्या सुरवातीपासून कांग्रेसचे उमेदवार विजयी झाले. भाजपला खातंही उघडता आलं नाही. (Congress wins 17 out of 17 seats in Naigaon, nanded)

हे देखील पहा -

यावेळी कांग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि मोटार सायकल रॅली काढून विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. कांग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) हे विजयाचे शिल्पकार ठरले, तर भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार (Rajesh Pawar) यांना नगरपंचायतीत (Nagar Panchayat Election) एकही जागा निवडून आणता आली नाही.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com