Wardha Rasta Roko Andolan : युवकाच्या हत्येच्या निषेर्धात देवळीत बसपाचा रास्ता राेकाे, 'त्या' झोपड्या उठविण्याची आंदाेलकांची मागणी

bsp rasta roko andolan at deoli wardha : साेमवारी युवकाला मारहाण हाेत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. या घटनेनंतर पाेलिसांनी तात्काळ संशयितास अटक केली.
bsp rasta roko andolan at deoli wardha
bsp rasta roko andolan at deoli wardhaSaam Digital

- चेतन व्यास

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे साेमवारी युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (मंगळवार) बसपाने देवळी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदाेलनामुळे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. दरम्यान संशयितावर कडक कारवाई करावी अशी मागणी आंदाेलकांनी केली आहे.

bsp rasta roko andolan at deoli wardha
रिक्षा, टॅक्सी संपास प्रारंभ; मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात येणं टाळलं, संघटनेने सांगितलं कारण (पाहा व्हिडिओ)

देवळी येथील पोलिस वसाहत समोर एका युवकाची साेमवारी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली या घटनेप्रसंगी एका महिला देखील जखमी झाली. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार करण कैलाश मोहिते असं संशयिताचे नाव आहे. ताे देवळीच्या तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टी येथे वास्तव्यास आहे.

bsp rasta roko andolan at deoli wardha
Rain Hits Nandurbar: पावसाने झाेडपलं! शहादा पालिका शाळांची मैदानं पाण्याने भरली, विद्यार्थी, शिक्षकांची वाट बिकट

या घटनेचे निषेध नाेंदविण्यासाठी आज देवळीतील बसपाने रास्ता रोको आंदोलन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी देवळी शहराच्या तहसील कार्यालया समोरील झोपड्या उठविण्याची मागणी आंदाेलकांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

bsp rasta roko andolan at deoli wardha
अवघ्या 20 सेकंदात 26 लाख रुपये चाेरले, नांदेडच्या व्यापा-याची पाेलिसांत धाव (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com