परभणीत उद्धव ठाकरेंना धक्का; जिल्हा परिषदेवर भाजपने झेंडा फडकावला, तुमच्या गटातून कोण विजयी?

parbhani zp election winning candidate : परभणीत उद्धव ठाकरेंना धक्का बसलाय. परभणी जिल्हा परिषदेवर भाजपने झेंडा फडकावला आहे. विजयी उमेदवारांची यादी पाहा
parbhani Politics
parbhani zpSaam tv
Published On
Summary

परभणीत भाजपची जादू

ठाकरे गटाचे अवघे ६ उमेदवार विजयी

परभणीतील विजयी उमेदवारांची यादी पाहा

विशाल शिंदे, साम टीव्ही

परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्ष गेमचेंजर ठरले आहेत. परभणीतील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार जिंकले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जादू पाहायला मिळाली. ठाकरे गटाला अवघ्या ६ जागा जिंकून समाधान मानावं लागलं आहे. ठाकरे गटाच्या कमी जागा निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांना धक्का मानला जात आहे. परभणीतील विजयी उमेदवारांची यादी हाती आली आहे.

गंगाखेड तालुका

कोद्री जिल्हा परिषद सर्कल

पार्वती प्रल्हाद मुंडे भाजप (विजयी)

गुंजेगाव जिल्हा परिषद गट

करुणाताई बाळासाहेब कुंडगीर भाजप (विजयी)

मरडसगाव जिल्हा परिषद गट

शिल्पा रामराव पाटील NCP (विजयी)

धारसुर जिल्हा परिषद गट

शोभा सुभाष कदम भाजप (विजयी)

राणीसावरगाव जिल्हा परिषद गट

सय्यद अल्ताफ भाजप (विजयी)

महातपुरी जिल्हा परिषद सर्कल

कुशावर्ती संभाजी पोले भाजप (विजयी)

इसाद जिल्हा परिषद सर्कल

सावित्री राजेश फड धनुष्यबाण (विजयी)

परभणी तालुक्यातील १० जिल्हा परिषद गटाचे निकाल

झरी जिल्हा परिषद गट

दिलीप प्रभाकरराव देशमुख भाजपा

टाकळी बोबडे जि.प. गटात

सुचिता आनंदराव भरोसे शिवसेना शिंदे गट

पिंगळी जि.प. गट

पूजा अनिल सावंत शिवसेना शिंदे गट

पेडगाव जि.प. गट

जितेंद्र गोपाल देशमुख काँग्रेस

टाकळी कुंभकर्ण जि.प. गट

प्रतीक्षा प्रभुलाल जयस्वाल (शिवसेना उबाठा)

दैठणा जि.प. गट

ज्योत्स्ना गणेश घाडगे काँग्रेस

पोखरणी जि.प. गट

ऐश्वर्या अजय चव्हाण भाजपा

लोहगाव जि.प. गट

अजित अनिलराव वरपुडकर काँग्रेस

जांब जि.प. गट

संग्राम प्रतापराव जामकर राष्ट्रवादी अजित पवार

सिंगणापूर जि.प. गट

पांडुरंग बालासाहेब खिल्लारे शिवसेना उभाठा

पालम तालुका

पेठशिवनी गट

सविता संतोष मुरकुटे भाजपा

बनवस गट

शांतीस्वरूप जाधव भाजपा

चाटोरी गट

अमित घनदाट भाजपा

रावराजूर गट

मंगलाबाई गणेशराव रोकडे, भाजप

parbhani Politics
...तर अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही; शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा, प्रशासनात खळबळ

मानवत तालुका

कोल्हा गट

परमेश्वर निर्वळ भाजपा

रामपुरी गट

गीतांजली जाधव राष्ट्रवादी अजित पवार

ताड बोरगाव गट

वैशाली पंकज आंबेगावकर राष्ट्रवादी अजित पवार

केकरजवळा गट

कौशल्याबाई शिंदे शिवसेना शिंदे गट

पाथरी तालुका

लिंबागट

रुक्मिणी भोसले राष्ट्रवादी अजित पवार

बाबळगाव गट

वैजयंताबाई रणेर राष्ट्रवादी अजित पवार

कासापुरी गट

अरुण कोल्हे राष्ट्रवादी अजित पवार

हादगाव गट

अजिंक्य नखाते राष्ट्रवादी अजित पवार

देवनांद्रा गट

सुमन उगले शिवसेना शिंदे गट

सोनपेठ तालुका

शेळगाव गट

श्रीकांत विटेकर राष्ट्रवादी अजित पवार

नरवाडी गट

विद्या धोंडगे भाजपा

उखळी गट

माया मुजमुले राष्ट्रवादी अजित पवार

सेलू तालुका

चिकलठाणा गट

प्रसाद डासाळकर भाजपा

वालूर गट

साक्षी साडेगावकर भाजपा

रवळगाव गट

सविता रोडगे भाजपा

देऊळगाव गट

प्रीती डख भाजपा

कुपटा गट

योगिता मोरे भाजपा

parbhani Politics
६ वर्षांपासून प्रेम, गर्लफ्रेंडने लग्नाला नकार दिला; तरुणाने लॉजमध्ये जाऊन आयुष्य संपवलं

जिंतूर तालुक्यातील १० जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार

बोरी गट

दिपाली अजय चौधरी राष्ट्रवादी अजित पवार

वस्सा गट

मनीषा पारवे भाजपा

वझर गट

रोहिणी वटाणे भाजपा

वाघी धानोरा गट

रोहित चव्हाण भाजपा

म्हाळसा सवांगी गट

लता वाकळे भाजपा

आडगाव गट

देवराव कर्हाळे भाजपा

भोगाव गट

कृष्णा देशमुख राष्ट्रवादी अजित पवार

चारठाणा गट

सरूबाई जाधव राष्ट्रवादी अजित पवार

वरुड गट

संगीता थिटे भाजपा

कौसडी गट

माणिक हरकळ भाजपा

parbhani Politics
बिल्डरचं ऑफिस फोडणाऱ्या 'वंचित'च्या कार्यकर्त्यांची सुटका; कोर्टाने पोलिसांना फटकारले, नेमकं काय घडलं?

पूर्णा तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गटांचा निकाल आणि विजयी उमेदवार

एरंडेश्वर जिल्हापरिषद गट

रितेश काळे शिवसेना उबाठा

चुडावा जिल्हापरिषद गट

भारत घनदाट भाजपा

गौर जिल्हापरिषद गट

कल्पना देसाई राष्ट्रवादी

कावलगाव जिल्हापरिषद गट

अर्चना ढगे अपक्ष

ताडकळस गट

केशर बाई जल्लारे शिवसेना उबाठा

वझुर जिल्हा परिषद गट

बेबीताई शिवाजी कुकर शिवसेना उबाठा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com