chhatrapati sambhajinagar zp election
chhatrapati sambhajinagar zp electionsaam tv

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा बोलबाला; जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकवर

chhatrapati sambhajinagar zp election : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी पाहा.
Published on
Summary

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने मारली बाजी

शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला

जिल्हा परिषदेवर महायुतीसाठी सत्तेचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निवडणुकीत भाजपने जोरदार बाजी मारली आहे. भाजपसहित शिंदे गटानेही चांगली कामगिरी केली आहे. ठाकरे गटाच्या तुलनेत शिंदे गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर (१०)

निकाल - भाजप : 04 | शिवसेना : 02 | शिवसेना UBT: 02 | अपक्ष : 2

१)लाडसावंगी - राधाकिशन पठाडे - शिवसेना शिंदे

२)गोलटगाव - ज्योती शिंदे - अपक्ष

३)करमाड - साधना कुलकर्णी - BJP

४)सावंगी - अजिनाथ धामणे - BJP

५)दौलताबाद - लंकाबाई जाधव - BJP

६)वडगाव (को.) उत्तरपूर्व - ललिता सोनवणे - शिवसेना ठाकरे

७)वडगाव (को.) मध्यपश्चिम - सचिन गरड - अपक्ष (BJP पुरस्कृत)

८)पंढरपूर - विद्या गायकवाड - शिवसेना ठाकरे

९)आडगाव बु. - विजय घोडके - शिवसेना शिंदे

१०)पिंप्री बु. - जयश्री पवार - BJP

पैठण तालुका (९)

निकाल - शिवसेना : 08 | शिवसेना UBT: 01 | BJP : 00

१)चितेगाव - कृष्णा गिधाने - शिवसेना शिंदे

२)बिडकीन - मनोज पेरे - शिवसेना ठाकरे

३)आडूळ बु. - रुपाली तवार - शिवसेना शिंदे

४)पाचोड बु. - शिवराज भूमरे - शिवसेना शिंदे

५)दावरवाडी - जयश्री वाघमोडे - शिवसेना शिंदे

६)ढोरकिन - राधिका जगताप - शिवसेना शिंदे

७)पिंपळवाडी - कारभारी लोहकरे - शिवसेना शिंदे

८)विहामांडवा - नितीन तांबे - शिवसेना शिंदे

९)नवगाव - पांडुरंग औटे - शिवसेना शिंदे

गंगापूर तालुका (९)

निकाल - भाजप : 04 | शिवसेना : 01 | शिवसेना UBT: 01 | NCP AP: 02 | अपक्ष : 01

१)सावंगी - संगीता अमराव - BJP

२)अंबेलोहळ - रतन बत्तीसे - BJP

३)रांजणगाव शे.पुं. - अमोल लोहकरे - BJP

४)वाळूज बु. - बालाजी सोनटक्के - NCP AP

५)तुर्काबाद - स्वाती पाटेकर - शिवसेना शिंदे

६)शिल्लेगाव - सविता जाधव - BJP

७)नेवरगाव - वैजयंती शिरसाठ - NCP AP

८)जामगाव - दीपा मुंदडा - अपक्ष (भाजप पुरस्कृत)

९)शेंदूरवादा - कृष्णा साहेबराव पाटील - शिवसेना ठाकरे

वैजापूर तालुका (८)

निकाल - भाजप : 01 | शिवसेना शिंदे : 03 | शिवसेना UBT: 02 | NCP AP: 01

१)वाकला - पार्वतीबाई जाधव - अपक्ष (शिवसेना शिंदे पुरस्कृत)

२)बोरसर - कल्याण गायके - शिवसेना ठाकरे

३)शिवूर - संजय निकम - शिवसेना ठाकरे

४)सवंदगाव - निताताई राजपूत - शिवसेना शिंदे

५)लासूरगाव - संगीता तांबे - शिवसेना शिंदे

६)घायगाव - श्रीराम गायकवाड - शिवसेना शिंदे

७)वांजरगाव - पंकज ठोंबरे - NCP AP

८)महालगाव - अविनाश गलांडे - BJP

कन्नड तालुका (८)

निकाल - भाजप : 03 | शिवसेना शिंदे : 01 | शिवसेना UBT: 02 | NCP AP: 01 | काँग्रेस : 01

१)नागद - तृप्ती राजपूत - काँग्रेस

२)करंजखेडा - अर्जुन पाटील - NCP AP

३)चिंचोली लिंबाजी - रावसाहेब पवार - शिवसेना शिंदे

४)पिशोर - केतन काजे - शिवसेना ठाकरे

५)कुंजखेडा - सुनंदा चव्हाण, शिवसेना ठाकरे

६)हतनूर - मीनाक्षी पवार - BJP

७)जेहूर - मंजुषा मलदोडे - BJP

८)देवगाव रंगारी - डॉ. संजय गव्हाणे - BJP

chhatrapati sambhajinagar zp election
Explainer : जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष, देवेंद्र-रविंद्र यांची जोडी पुन्हा हिट, काय आहेत विजयाची कारणे?

खुलताबाद तालुका (३)

निकाल - भाजप : 03

१)बाजारसावंगी - प्रतीक्षा कापसे - BJP

२)गदाना - रेखा चव्हाण - BJP

३)वेरूळ - कुणाल दांडगे - BJP

----------------------------

फुलंब्री तालुका (4 गट) : भाजप : 03 | NCP SP : 01

१)बाबरा - जितेंद्र जयस्वाल - BJP

२)वडोद बाजार - गोपाळ वाघ - BJP

३)पाल - गीतांजली पाथ्रीकर - NCP SP

४)गणोरी - निखिल चव्हाण - BJP

----------------------------

सिल्लोड तालुका (९)

निकाल - भाजप : 03 | शिवसेना शिंदे : 06

१)अजिंठा - आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन - शिवसेना शिंदे

२)शिवना - निकिता काळे - शिवसेना शिंदे

३)उंडणगाव - सचिन वाघ - BJP

४)अंभई - अब्दुल आमेर अब्दुल सत्तार - शिवसेना शिंदे

५)घाटनांद्रा - आशा गाढे - शिवसेना शिंदे

६)डोंगरगाव - देविदास पालोदकर - शिवसेना शिंदे

७)भराडी - राधाकृष्ण काकडे - BJP

८)अंधारी - मंगल तायडे - शिवसेना शिंदे

९)केन्हाळा - अनिता मोठे - BJP

chhatrapati sambhajinagar zp election
परभणीत कमळ फुललं; साम टीव्हीचा एक्झिट पोल खरा ठरला, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी?

सोयगाव तालुका (३)

निकाल - भाजप : 02 | शिवसेना UBT: 01

१)फर्दापूर - मुलतानी माहिन इद्रिस - BJP

२)आमखेडा - पुष्पाबाई काळे - BJP

३)गोंदेगाव - सुनीता चव्हाण - शिवसेना ठाकरे

निकाल -

भाजप : 23 + 2 पुरस्कृत

शिवसेना शिंदे : 21 + 1 पुरस्कृत

शिवसेना UBT: 09

NCP AP : 04

NCP SP : 01

काँग्रेस : 01

अपक्ष : 01

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com