Bhandara Rain: गोपीवाडा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यु!
Bhandara Rain: गोपीवाडा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यु!अभिजीत घोरमारे

Bhandara Rain: गोपीवाडा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यु!

शेतात धान बघण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून मृत्यु झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील गोपीवाडा येथे घडली आहे.
Published on

अभिजीत घोरमारे

भंडारा: शेतात Farm धान बघण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज Electricity कोसळून मृत्यु झाल्याची घटना भंडारा Bhandara तालुक्यातील गोपीवाडा Gopiwada येथे घडली आहे.

हे देखील पहा-

नीळकंठ किसन धोतरे (वय 60 वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. मृत शेतकऱ्याची गावालगत शेती आहे. शेतात धान पिक बघण्यासाठी गेले असता अचानक मेघ दाटून येऊन विजेच्या कड़कड़ात सह पावसाने हजेरी लावली.

Bhandara Rain: गोपीवाडा येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यु!
राज कुंद्राला सोडून शिल्पा शेट्टी करणार नव्या आयुष्याची सुरुवात?

दरम्यान विज त्यांच्या शेतात कोसळल्याने त्याच्या संपर्कात येऊन त्यांच्या जागीच मृत्यु झाला आहे. त्यांचे शव भंडारा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविन्यात आले असून त्यांच्या दुर्देवी मृत्यु गावात शोककळा पसरली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com