ATM
ATM Saam TV

Bank Of Maharashtra चं एटीएम मशीन पळविलं; चाेरट्यांचा तपास सुुरु

या घटनेचा तपास वाशिम ग्रामीण पोलीस करीत आहेत.
Published on

वाशिम : वाशिमच्या (washim) रिसोड तालुक्यातील रिठद येथील बस स्थानका समोर असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र (bank of maharashtra) या बँकेचे एटीएम (atm) मशीनच चोरुंन नेल्याची घटना आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास घडली आहे. (washim latest marathi news)

पाच क्विंटल पेक्षा जादा वजन असणारी व जमिनीत नट बोल्ट लावून फिट असणारी एटीएम मशीन सहज चोरून नेल्याने गावात या घटनेची चर्चा हाेऊ लागली आहे. या घटनेचा अधिक तपास वाशिम ग्रामीण पोलीस (police) निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

ATM
Maharashtra Kesari: साता-यात आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

दरम्यान चाेरीस गेलेल्या एटीएम मशीनमध्ये राेकड नव्हती अशी प्राथमिक माहिती समाेर आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

ATM
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
ATM
Satara: हेच का अच्छे दिन? माेदी-शहांचा निषेध नाेंदवत युवा सेनेचा थाळी नाद
ATM
Kolhapur: राज ठाकरे उत्तम व्याख्याते; मोजक्या शब्दांत शरद पवारांनी घेतला समाचार
ATM
Nanded: राज ठाकरे जे बाेलले ते सत्यच : देवेंद्र फडणवीस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com