Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर

या महोत्सवात देशभरातील नामवंत कलावंतांना निमंत्रित करण्यात येते.
Hemadpanthi temple
Hemadpanthi templesaam tv

नांदेड : कोरोनामुळे (corona) दोन वर्षांपासून खंडीत पडलेला (nanded) होट्टल सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सव (hottal mahotsav) यंदा नऊ ते ११ एप्रिल या कालावधीत आयाेजिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (vipin itankar) यांनी दिली. (nanded latest marathi news)

नांदेड जिल्ह्य़ातील देगलूर तालुक्यातील होट्टल येथील चालुक्य काळातील दुर्मिळ असे हेमाडपंथी मंदीर आहेत. या मंदीरावरील आकर्षक अशा कलाकुसर असलेल्या ऐतिहासिक स्थळांचं जतन व्हावे आणि पर्यटनाला (tourism) चालना मिळावी यासाठी दरवर्षी होट्टल सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात देशभरातील नामवंत कलावंतांना निमंत्रित करण्यात येते.

Hemadpanthi temple
MSRTC: शहापूर आगारातील एसटी चालकाची नाशकात आत्महत्या

नृत्य, गायन, संगीत व्याख्यान यासह रसिकांसाठी बरीच काही मेजवानी या महोत्सवात असते. पालकमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Hemadpanthi temple
World Cup: टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; यास्तिका, स्नेहची धडाकेबाज कामगिरी
Hemadpanthi temple
School: उन्हाचा चटका वाढला; सकाळच्या सत्रात शाळा भरवा : शिक्षणाधिकारी
Hemadpanthi temple
Crime News: अभिषेकला सावध केल्याने तिघांनी नांदेडात गजेंद्र ठाकूरचा केला खून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com