आयकर विभागाची नांदेड मध्ये कारवाई; बुलढाणा बॅंकेच्या संचालकांची चौकशी

नांदेड मध्ये प्रसिद्ध व्यापारी आणि बुलढाणा बॅंकेचे संचालक सुबोध काकाणी यांच्या व्यवस्थानांवर आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे.
आयकर विभागाच्या पथकाची नांदेड मध्ये कारवाई; बुलढाणा बॅंकेच्या संचालकांची चौकशी
आयकर विभागाच्या पथकाची नांदेड मध्ये कारवाई; बुलढाणा बॅंकेच्या संचालकांची चौकशीसंतोष जोशी
Published On

नांदेड : नांदेड मध्ये प्रसिद्ध व्यापारी आणि बुलढाणा बॅंकेचे संचालक सुबोध काकाणी यांच्या व्यवस्थानांवर आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. आज पहाटे पासून काकाणी यांच्या धर्माबाद येथील वेअरहाऊस, कोल्डस्टोरेज, शाळा,घर, कार्यालयावर आयकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील पहा :

जवळपास तीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह छापा टाकून काकाणी यांच्या जवळील बेहिशोबी मालमत्तेची तपासणी केली. अशोक चव्हाण यांच्या चार कारखान्यांना बुलढाणा अर्बन बॅंकेने दिलेल्या कर्जप्रकरणात काकाणींची भुमिका महत्वाची असल्याचे सांगण्यात येते.

आयकर विभागाच्या पथकाची नांदेड मध्ये कारवाई; बुलढाणा बॅंकेच्या संचालकांची चौकशी
Crime : भिवंडीत माथेफिरूच्या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू; चार जण जखमी!

दरम्यान, आयकर विभागाने बुलढाणा अर्बन बँकाच्या संचालकांची तिसऱ्या दिवशी ही सुरुच ठेवली आहे. या कारवाईमुळे धर्माबाद परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com