Accident News: मोठी बातमी! पेण खोपोली मार्गावर भीषण अपघात; ३ प्रवासी ठार

या भीषण अपघातात तिन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On: 

सचिन कदम

Raigad: सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह सुरू असतानाच रायगडमधून एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. रायगडमधील पेण खोपोली मार्गावर वाक्रुळ गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये तीन प्रवासी जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्याला सुरूवात झाली आहे. (Latest Marathi Update)

Accident News
Uddhav Thackeray Speech: निवडणूक आयोगाच्या निकालाने 'मोगॅम्बो खूश हुआ', उद्धव ठाकरेंचं अमित शाहांवर टीकास्त्र

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, रायगडमधील पेण खोपोली मार्गावर वाक्रुळ गावाजवळ इको कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident News
Jalana News: धक्कादायक! 2 लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, 1 लाख देवून केली सुटका; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावर गाड्यांची मोठी गर्दी झाली आहे. प्रवाशांच्या मदतीने अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम सुरु आहे. या भीषण धडकेत लाल रंगाच्या इक्को गाडीचा चक्काचूर झाला आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com