Crime News, Bribe , Nashi, Malegoan
Crime News, Bribe , Nashi, MalegoanSaam Tv

Maharashtra Police : लाच घेतल्यानं पोलिस निरीक्षकासह, नाईकास अटक

या प्रकरणी दाेघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली.
Published on

- अजय सोनवणे

Nashik News : नाशिक नजीकच्या मालेगाव शहर पाेलीस (police) ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर व पाेलीस नाईक आत्माराम पाटील यांना २० हजाराची लाच घेताना एसीबीनं (ACB) पकडलं. या दाेन्ही पाेलीस कर्मचारी यांनी अटक (arrest) करण्यात आली आहे. (Maharashtra News)

गेल्या महिन्यात तक्रारदारा याचा भाऊ व त्याचे दोन मित्र हॉटेल मधून जेवण करुन परत येत असताना त्यांनी एमडी पदार्थाचे सेवन केल्याच्या संशयावरुन पोलिस स्थानकात आणले होते. त्यांच्यावर कारवाई करु नये यासाठी सुरवातीला एक लाखाची मागणी करण्यात आली होती.

Crime News, Bribe , Nashi, Malegoan
Shirdi : शिर्डीच्या साई बाबांचं मंदिर 'या' तारखेस दर्शनास रात्रभर खूलं

त्यानंतर तडजोड झाली. यामध्ये २० हजार रुपये देण्याच ठरले. त्यानूसार काल संध्याकाळी मालेगाव शहर पाेलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर व पाेलीस नाईक आत्माराम पाटील यांना तक्रारदाराकडून २० हजाराची लाच घेताना एलसीबीनं सापळा रचून पकडले. (Tajya Batmya)

Crime News, Bribe , Nashi, Malegoan
Navratri 2022 : तुळजापूरला जाण्यासाठी 'येथून' साेडली जात आहे मिनिटाला बस (पाहा व्हिडिओ)

एसीबीने दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी दाेघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com