Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र पाऊस, हवामान अपडेट्स, आज दिवाळी पाडवा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Buldhana: खामगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव आणि परिसर केलाय स्वच्छ

बुलडाणा -

खामगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव आणि परिसर केलाय स्वच्छ

दीपावली च्या दिवशी तलाव परिसर केलाय स्वच्छ..

नव संकल्प फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम..

Pune: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी 

पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम सर्वत्र पहायला मिळतेय.

पुण्यातील सारसबाग मध्ये पाडवा पहाटचा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाईची उपस्थिती पाहायला मिळाली.

सारसबागमध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून गर्दी झाली होती.

Nagpur: लक्ष्मीपूजनाच्या निमित्याने नागपुरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले

नागपूर -

- काल लक्ष्मीपूजनाच्या निमित्याने शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले

- मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध रस्त्यावर पडलेला फटाक्यांचा कचरा साफ केला

- शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिवाळीत दिलेल्या योगदानासाठी त्यांचं कौतुक केलं जातंय

Nanded: माहूरगडावर दीपोत्सव लक्ष्मीपूजन संपन्न

माहूरगडावर दीपोत्सव लक्ष्मीपूजन संपन्न

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर माहूरगडावर मोठी गर्दी

श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

Bhandara: गजबजलेल्या वस्तीतील घराच्या बाथरूममध्ये शिरली अस्वल

भंडारा -

गजबजलेल्या वस्तीतील घराच्या बाथरूममध्ये शिरली अस्वल

भंडाऱ्याच्या पवनी शहरातील घटना

वन विभागाच्या पथकानं केलं शिताफीनं जेरबंद

Nashik: लक्ष्मीपूजनाला लक्ष लक्ष दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघालं नाशिक

नाशिक -

- लक्ष्मीपूजनाला लक्ष लक्ष दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघालं नाशिक

- शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी

- दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने प्रकाशपर्वात उजळला नाशिकचा आसमंत

- नाशिकमधील या प्रकाशपर्वाची ड्रोन दृश्य टिपली आहेत, सिद्धेश सरोदे यांनी

Pune: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

पुणे -

पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह

दिवाळी पाडवा निमित्त सारसबागेत मोठी गर्दी

दिवाळी पाडव्याचा निमित्ताने तरुणाईचा मोठा उत्साह

सारसबागेतील तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी

Pune: पुण्यातील तळ्यातील गणपतीच्या आरतीसाठी लोटला जनसागर

पुणे -

पुण्यातील तळ्यातील गणपतीच्या आरतीसाठी लोटला जनसागर

पुण्यातील सारसबाग येथील गणपतीच्या आरती चा मोठा उत्साह

गणपतीच्या आरतीला तरुणाईची मोठी उपस्थिती

तरुणाई कडून गणपती बाप्पा मोरयाचा गजर

Pune:  पुण्यात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फर्निचर दुकानाला भीषण आग

पुणे -

- लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फर्निचर दुकानाला भीषण आग

- पुण्यातील राजगुरुनगर शहरातील घटना

- शॉक सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

- घटनास्थळी राजगुरुग्नगर परिषदेची अग्निशमन दल दाखल

- आज आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

- आगीत लाखोंचे फर्निचर जळाल्याचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com