Akluj: शिवाजी महाराजांची भव्य दिव्य 50 फूट उंच प्रतिकृती

पप्पू ढेरे व मराठा ठोक क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
Pandharpur
Pandharpur Saam Tv

पंढरपूर - अकलूज येथे मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) निमित्ताने विजय चौकात नारायण गाव येथील‌‌ मंदिराच्या प्रवेशद्वाराची भव्य अशी 50 फूट उंचीची प्रतिकृती साकारण्यात आली. विविध आकर्षक दिव्यांनी‌ प्रतिकृतीला‌ सजवण्यात आल्याने ती अकलूजकरांसाठी लक्षवेधी ठरली आहे. (Pandharpur Shiv Jayanti Latest News)

हे देखील पहा -

मध्यरात्री फटाक्यांच्या आतीषबाजी मध्ये पप्पू ढेरे व मराठा ठोक क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यापूर्वी शिवभक्तांनी अकलूज शहरातून मशाल फेरी काढली. मशाल‌ फेरी व येथील प्रतिकृती पाहण्यासाठी अकलूजकरांनी गर्दी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com