Jalgoan Accident News : पहुर - शेंदुर्णी मार्गावर स्कूल बसला अपघात, 30 विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी

या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पहुर पोलीसांनी धाव घेतली.
Jalgoan School Bus Accident News, Jalgoan
Jalgoan School Bus Accident News, Jalgoansaam tv

Jalgoan School Bus Accident News : जळगाव जिल्ह्यातील पहुर - शेंदुर्णी या मार्गावर स्कूल बसचा अपघात (jalgoan school bus accident) झाला आहे. या अपघातात 30 पेक्षा अधिक विद्यार्थी (students) व दोन शिक्षक (teachers) जखमी (injured) झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Breaking Marathi News)

Jalgoan School Bus Accident News, Jalgoan
Cancelled Trains List : महाराष्ट्र एक्सप्रेससह १२ गाड्या रद्द; जाणून घ्या कारण

हा अपघात झाल्यानंतर बसमधील विद्यार्थी भेदरलेले हाेते. बहुतांश विद्यार्थी रडू लागले. या अपघातात विद्यार्थ्यांसह त्यांच्या समवेत असलेले शिक्षक देखील जखमी झाले आहेत. मुलांच्या रडण्याचा आवाज येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Jalgoan School Bus Accident News, Jalgoan
Women's Hospital Amravati : 11 महिन्यात 'या' कारणामुळे NICU विभागातील 176 बालके दगावली; अमरावतीकर संतप्त

विद्यार्थी व शिक्षकांना स्थानिकांनी तात्काळ मदत करण्यास प्रारंभ केला. काहींनी स्वत:च्या वाहनातून जखमींना रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पहुर पोलीसांनी धाव घेतली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com