Murtijapur Assembly Constituency Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीचा निकालाची उद्या मतमोजणी आहे. याचसंदर्भात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. मुर्तिजापूर मतदारसंघात कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, मुर्तिजापूरमध्ये मतदारसंघात भाजपचे हरिश पिंपळे आमदार होण्याची दाट शक्यता आहे.
मुर्तिजापूरमघ्ये भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड झाल्याचं चित्र दिसत आहे. मुर्तिजापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळाली. हरिश पिंपळे आणि सम्राट डोंगरदिवे यांच्या लढाई झाली. या मतदारसंघातून हरिश पिंपळे हे संभाव्य आमदार आहेत. मुर्तिजापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.