Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला निकाल, EC कडून घोषणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date & Schedule Live : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेय. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSaamTV
Published On

Maharashtra Assembly Elections Date : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेय. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. २८८ जागांसाठी निवडणुका पार पडतील.

राज्यात ९ कोटी मतदार -

महाराष्ट्रात 234 जनरल जागा आहेत. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा आहेत. तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यासाठी राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करतील. त्यासाठी महाराष्ट्रात १ लाख १८६ निवडणूक केंद्र असतील. ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत.

मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रवर असेल. 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील. सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे 3 वेळा जाहीरात द्यावी लागेल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल.

एकूण जागा २८८, राज्यातील पक्षीय बलाबल काय ?

महायुतीकडे सध्या १८७ जागा - भाजप - १०५, शिवसेना (एकनाथ शिंदे) - शिंदे ४०, राष्ट्रवादी (अजित पवार) -४२

महाविकास आघाडी ७२ जागा - काँग्रेस - ४४, शिवसेना ठाकरे गट - १६, राष्ट्रवादी शरद पवार - १२

राज्यातील २८८ मतदारसंघ कोण कोणते ?

Sr. No. मतदारसंघाचे नाव

1 अक्कलकुवा

2 शहादा

3 नंदुरबार

4 नवापूर

5 साक्री

6 धुळे ग्रामीण

7 धुळे शहर

8 सिंदखेडा

9 शिरपूर

10 चोपडा

11 रावेर

12 भुसावळ

13 जळगाव शहर

14 जळगाव ग्रामीण

15 अमळनेर

16 एरंडोल

17 चाळीसगाव

18 पाचोरा

19 जामनेर

20 मुक्ताईनगर

21 मलकापूर

22 बुलढाणा

23 चिखली

24 सिंदखेड राजा

25 मेहकर

26 खामगाव

27 जळगाव (जामोद)

28 अकोट

29 बाळापूर

30 अकोला पश्चिम

31 अकोला पूर्व

32 मुर्तिजापूर

33 रिसोड

34 वाशिम

35 कारंजा

36 धामणगाव रेल्वे

37 बडनेरा

38 अमरावती

39 तिवसा

40 दर्यापूर

41 मेळघाट

42 अचलपूर

43 मोर्शी

44 आर्वी

45 देवळी

46 हिंगणघाट

47 वर्धा

48 काटोल

49 सावनेर

50 हिंगणा

51 उमरेड

52 नागपूर दक्षिण पश्चिम

53 नागपूर दक्षिण

54 नागपूर पूर्व

55 नागपूर मध्य

56 नागपूर पश्चिम

57 नागपूर उत्तर

58 कामठी

59 रामटेक

60 तुमसर

61 भंडारा

62 साकोली

63 अर्जुनी-मोरगाव

64 तिरोरा

65 गोंदिया

66 आमगाव

67 आरमोरी

68 गडचिरोली

69 अहेरी

70 राजुरा

71 चंद्रपूर

72 बल्लारपूर

73 ब्रम्हपुरी

74 चिमूर

75 वरोरा

76 वणी

77 राळेगाव

78 यवतमाळ

79 दिग्रस

80 आर्णी

81 पुसद

82 उमरखेड

83 किनवट

84 हदगाव

85 भोकर

86 नांदेड उत्तर

87 नांदेड दक्षिण

88 लोहा

89 नायगाव

90 देगलूर

91 मुखेड

92 बासमथ

93 कळमनुरी

94 हिंगोली

95 जिंतूर

96 परभणी

97 गंगाखेड

98 पाथरी

99 परतूर

100 घनसावंगी

101 जालना

102 बदनापूर

103 भोकरदन

104 सिल्लोड

105 कन्नड

106 फुलंब्री

107 औरंगाबाद मध्य

108 औरंगाबाद पश्चिम

109 औरंगाबाद पूर्व

110 पैठण

111 गंगापूर

112 वैजापूर

113 नांदगाव

114 मालेगाव मध्य

115 मालेगाव बाह्य

116 बागलाण

117 कळवण

118 चांदवड

119 येवला

120 सिन्नर

121 निफाड

122 दिंडोरी एस.टी

123 नाशिक पूर्व

124 नाशिक मध्य

125 नाशिक पश्चिम

126 देवळाली

127 इगतपुरी

128 डहाणू

129 विक्रमगड

130 पालघर

131 बोईसर

132 नालासोपारा

133 वसई

134 भिवंडी ग्रामीण

135 शहापूर

136 भिवंडी पश्चिम

137 भिवंडी पूर्व

138 कल्याण पश्चिम

139 मुरबाड

140 अंबरनाथ

141 उल्हासनगर

142 कल्याण पूर्व

143 डोंबिवली

144 कल्याण ग्रामीण

145 मीरा भाईंदर

146 ओवळा-माजिवडा

147 कोपरी-पाचपाखाडी

148 ठाणे

149 मुंब्रा-कळवा

150 ऐरोली

151 बेलापूर

152 बोरिवली

153 दहिसर

154 मागाठाणे

155 मुलुंड

156 विक्रोळी

157 भांडुप पश्चिम

158 जोगेश्वरी पूर्व

159 दिंडोशी

160 कांदिवली पूर्व

161 चारकोप

162 मालाड पश्चिम

163 गोरेगाव

164 वर्सोवा

165 अंधेरी पश्चिम

166 अंधेरी पूर्व

167 विलेपार्ले

168 चांदिवली

169 घाटकोपर पश्चिम

170 घाटकोपर पूर्व

171 मानखुर्द शिवाजी नगर

172 अणुशक्ती नगर

173 चेंबूर

174 कुर्ला

175 कलिना

176 वांद्रे पूर्व

177 वांद्रे पश्चिम

178 धारावी

179 सायन कोळीवाडा

180 वडाळा

181 माहीम

182 वरळी

183 शिवडी

184 भायखळा

185 मलबार हिल

186 मुंबादेवी

187 कुलाबा

188 पनवेल

189 कर्जत

190 उरण

191 पेन

192 अलिबाग

193 श्रीवर्धन

194 महाड

195 जुन्नर

196 आंबेगाव

197 खेड आळंदी

198 शिरूर

199 दौंड

200 इंदापूर

201 बारामती

202 पुरंदर

203 भोर

204 मावळ

205 चिंचवड

206 पिंपरी

207 भोसरी

208 वडगाव शेरी

209 शिवाजीनगर

210 कोथरूड

211 खडकवासला

212 पार्वती

213 हडपसर

214 पुणे कॅन्टोन्मेंट

215 कसबा पेठ

216 अकोले

217 संगमनेर

218 शिर्डी

219 कोपरगाव

220 श्रीरामपूर

221 नेवासा

222 शेवगाव

223 राहुरी

224 पारनेर

225 अहमदनगर शहर

226 श्रीगोंदा

227 कर्जत जामखेड

228 गेओराई

229 माजलगाव

230 बीड

231 आष्टी

232 केज

233 परळी

234 लातूर ग्रामीण

235 लातूर शहर

236 अहमदपूर

237 उदगीर

238 निलंगा

239 औसा

240 उमरगा

241 तुळजापूर

242 उस्मानाबाद

243 परंडा

244 करमाळा

245 मधा

246 बार्शी

247 मोहोळ

248 सोलापूर शहर उत्तर

249 सोलापूर शहर मध्य

250 अक्कलकोट

251 सोलापूर दक्षिण

252 पंढरपूर

253 सांगोला

254 माळशिरस

255 फलटण

256 वाई

257 कोरेगाव

258 माणूस

259 कराड

260 कराड

261 पाटण

262 सातारा

263 दापोली

264 गुहागर

265 चिपळूण

266 रत्नागिरी

267 राजापूर

268 कणकवली

269 कुडाळ

270 सावंतवाडी

271 चंदगड

272 राधानगरी

273 कागल

274 कोल्हापूर दक्षिण

275 करवीर

276 कोल्हापूर उत्तर

277 शाहूवाडी

278 हातकणंगले

279 इचलकरंजी

280 शिरोळ

281 मिरज

282 सांगली

283 इस्लामपूर

284 शिराळा

285 पलूस-कडेगाव

286 खानापूर

287 तासगाव-कवठे

288 जत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com