Loksabha Election: किरण खेर यांना डच्चू; डिंपल यादव यांच्याविरोधात कोणाला संधी? भाजपने उमेदवारांची नवीन यादी केली जाहीर

BJP Announced 10 List of Candidates : भाजपने बुधवारी ९ उमेदवारांची घोषणा केली. यात उत्तर प्रदेशातील सात जणांचा समावेश आहे. उर्वरित दोन उमेदवार पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील एसएस अहलुवालिया आणि चंदीगडमधील संजय टंडन आहेत.
Loksabha Election BJP list
Loksabha Election BJP list yandex

Bjp Announced 10 List Of Candidates :

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची १०वी यादी जाहीर केलीय. या यादीतील 9 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील ७ जणांचा समावेश आहे. उर्वरित २ उमेदवार पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि चंदीगड येथील आहेत. किरण खेर यांचे चंदीगडमधून तिकीट रद्द करण्यात आले आहे. जयवीर सिंह ठाकूर यांना मैनपुरीतून तिकीट मिळाले आहे. एसएस अहलुवालिया आणि चंदीगडमधील संजय टंडन आहेत. यावेळी किरण खेर यांचे चंदीगडमधून तिकीट कापण्यात आले आहे. (Latest News)

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची १०वी यादी जाहीर केली. या यादीतील 9 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यात उत्तर प्रदेशातील ७ जणांचा समावेश आहे. उर्वरित २ उमेदवार पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि चंदीगड येथील आहेत.

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या १० व्या यादीत एकूण ९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या उमेदवारांमध्ये सर्वाधिक ७ उमेदवार यूपीमधील आहेत. यादीनुसार, मैनपुरीमधून जयवीर सिंग, बलियामधून नीरज शेखर, मछली शहरातून बीपी सरोज, गाझीपूरमधून पारस नाथ राय, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पेटल आणि अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आलीय.

उर्वरित २ उमेदवार पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून एसएस अहलुवालिया आणि चंदीगडमधून संजय टंडन आहेत. यंदा खासदार किरण खेर यांचं चंदीगडमधून तिकीट कापण्यात आले आहे. प्रवीण पटेल यांना फुलपूरमधून उमेदवारी देण्यात आलीय. नीरज त्रिपाठी यांना अलाहाबादमधून तिकीट देण्यात आले आहे.

Loksabha Election BJP list
PM Modi: पंतप्रधान मोदी आज पुन्हा विदर्भात; नागपूरमध्ये घेणार प्रचार सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com