सर्वांनाच आईस्क्रिम खायला आवडते. आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवल्यावर सुद्धा अनेकदा वितळते.
अनेकदा आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा खराब होऊ शकते.
आईस्क्रिम आईस्क्रिम खराब झाल्यावर त्याची चव बिघडते त्यामुळे अनेकदा आईस्क्रिम खायचा मूड नसतो.
पण आईस्क्रिम फ्रिजमध्ये ठेवून सुद्धा तीची चव कशी बदलते असा प्रश्न अनेकांना पडतो.
फ्रिजच्या दरवाजाजवळ आईस्क्रिम ठेवल्यावर ती वितळू शकते. त्याचे कारण म्हणजे दरवाजवळचं तापमान आणि फ्रिजरमधील तापमाण कमी जास्त असतं.
आईस्क्रिम गोठवण्यासाठी -१२ हे तापमाण योग्य असते. त्यापेक्षा जास्त तापमान असल्यास आईस्क्रिम वितळू शकते.
आईस्क्रिम ठेवताना त्याचे जाकण नीट लावले नाही तर आईस्क्रिम वितळण्याची शक्यता असते.
डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.