Thyroid Patients: थायरॉईडच्या रुग्णांनी भात खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Thyroid : थायरॉईडच्या रुग्णांना खाण्यापिण्याच्या वेळा पाळायच्या असतात. पौष्टिक पदार्थांचे सेवन करायचे असतात. थायरॉईडच्या रुग्णांनी आहारात भात खायचा नसतो.
Thyroid Patients Diet
Thyroid Patients DietSaam Tv
Published On

Thyroid Diet:

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे खूप जास्त आजारपणाचा धोका वाढताना दिसत आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे थायरॉइड आजार होतो. दिवसेंदिवस थायरॉइडच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. थायरॉईडच्या रुग्णांना खूप जास्त काळजी घ्यायची असते. खाण्यापिण्याची पत्थे पाळायची असतात.

थायरॉईडच्या रुग्णांना खाण्यापिण्याच्या वेळा पाळायच्या असतात. पौष्टिक पदार्थांचे सेवन करायचे असतात. थायरॉईडच्या रुग्णांना अनेकदा जेवणात भात खायचा की नाही असा प्रश्न पडलेला असतो. भात खालल्याने वजन वाढते असे अनेक लोक म्हणतात. थायरॉईडच्या रुग्णांनी भात खायचा की नाही याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

थायरॉईडच्या रुग्णांनी भात आजिबात खाऊ नये. जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल अन् तुम्हाला भात खायची इच्छा झाली तर तुम्ही भाताऐवजी ब्राउन राइस खावा. भातामध्ये ग्लूटेन प्रोटीन असते. त्यामुळे थायरॉईडच्या रुग्णांनी भात खाणे हानिकारक ठरु शकते. ग्लूटेन शरीरातील अँटीबॉडिज कमी करतो. त्यामुळे थायरॉक्सिन हार्मोनची समस्या उद्भवू शकते.

थायरॉईडसाठी तांदूळ हानिकारक

भातामध्ये स्टार्च जास्त प्रमाण असल्याने भात लगेच पचतो आणि सारखी भूक लागतो. भातापेक्षा जास्त प्रमाणात फॅट असते. तांदळात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. बात खालल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम, थायरॉईड आणि डायबिटीज टाइप-२ चा धोका वाढतो.

Thyroid Patients Diet
Upcoming Electric Vehicle: नवीन वर्षात लॉन्च होणार दमदार ईव्ही! फिचरसह पाहा संपूर्ण लिस्ट

भातापेक्षा चपाती फायदेशीर

भाताच्या तुलनेत चपातीमध्ये जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. चपातीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम जास्त प्रमाणाक असतात. तसेच चपाती खालल्याने सारखी भूक लागत नाही. त्यामुळे वजनदेखील वाढत नाही.

जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल आणि तुम्हाला भात खायला आवडत असेल तर तुम्ही ब्राउन राईस खाऊ शकतात.

Thyroid Patients Diet
Vastu Tips : घरात होतायत सतत भांडणं, कटकटीपासून वैतागले आहात? हे वास्तू उपाय फॉलो करा, नांदेल सुख- शांती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com