Jamun Leaves Benefits : तुमचंही डायबिटीज वाढलंय? रोज सकाळी चावून खा ही पानं

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक अनेक उपाय केले जातात. Diabetes Care

Diabetes Care | Social Media

आयुवेर्दिक उपाय

डायबिटीज नियत्रंणात आणण्यासाठी अनेक आयुवेर्दिक उपाय केले जातात.

Diabetes Care | Social Media

रक्तातील साखर नियत्रंणात

रक्तातील साखर नियत्रंणात आणायची असेल तर जाभूंळची पाने खाण्याचा सल्ला दिला आहे.

Diabetes Care | Social Media

जांभूळच्या पानांचा चहा

सकाळी उठल्यावर जांभूळच्या पानांचा चहा प्यायल्याने डायबिटीज नियत्रंणात येते.

Diabetes Care | Social Media

जांभूळच्या पानांची पावडर

जांभूळच्या पानांची पावडर पाण्यात मिक्स करून मध आणि लिंबू टाकून प्या यामुळे देखील आराम वाटेल.

Diabetes Care | Social Media

जांभूळच्या पानांतील गुणधर्म

जांभळाच्या पानातील तुरट आणि अम्लीय गुणधर्म शरीरातील अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी आहेत.

Diabetes Care | Social Media

NEXT: Banana Peel Benefits: केळीसोबत सालही खा अन् 'या' आजारांपासून दूर राहा

Banana Peel Benefits | Canva