पांढरेशुभ्र दात असावेत असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यासाठी अनेक व्यक्ती वारंवार दातांच्या दवाखान्यात जातात.
मात्र कितीही घासले तरी काही व्यक्तींचे दात पिवळेच राहतात. त्यांच्यासाठी आम्ही काही होम रेमेडी शोधल्या आहेत.
दांत पांढरे व्हावेत यासाठी तुरटीचा बारीक चुरा करून घ्या आणि दातांवर घासा.
दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता.
मीठ देखील दात साफ करण्यासाठी उपयुक्त आहे. दातांवर मीठ घासल्याने दात मोत्यासारखे चमकतात.
चारकोल म्हणजेच कोळसा सुद्धा तुम्ही दात साफ करण्यासाठी वापरू शकता.
या काही सिंपल टिप्स वापरल्याने तुमचे दात सुद्धा अगदी मोत्यासारखे चमकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.