

Shani In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील शनि हा ग्रह शुभ व अशुभ परिणाम देतो. शनिला हा ग्रह कर्मानुसार फळे देतो. तसेच, शनिच्या स्थितीत थोडासा बदल देखील लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. प्रत्येक अडीच वर्षांनी शनिच्या राशीत बदल होतो.
जेव्हा जेव्हा शनिचे संक्रमण होते तेव्हा काही राशींवर त्याचा प्रभाव पडतो. शनीची साडेसाती ज्या राशीवर फिरते. त्यांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी शनीचे कुंभ राशीत संक्रमण झाले आहे, 2025 पर्यंत शनी कुंभ राशीत राहील आणि या काळात शनीची साडेसाती 3 राशींवर राहील.
2. कुंभ -
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा दुसरा चरण सुरू आहे. हा टप्पा खूप धोकादायक आहे. पैशांव्यतिरिक्त करिअरमध्येही (Career) अडचणी येऊ शकतात. शनी जरी कुंभ राशीचा स्वामी असला तरी तो या राशीच्या लोकांना कमी त्रास देतो.
3. मीन-
मीन राशीच्या लोकांना साडे सातीचा पहिला चरण आहे. या लोकांनीही यंदा काळजी घ्यावी. पैशाचे व्यवहार ते पाहूनच करा. अन्यथा एक छोटीशी चूकही मोठे नुकसान होऊ शकते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.