BMC Recruitment 2023 : तरुणांसाठी खुशखबर! बीएमसीमध्ये सहाय्यक कायदा अधिकारी पदासाठी भरती, असा कराल अर्ज

Direct Service Recruitment : बीएमसीमध्ये नोकरभरती सहाय्यक कायदा अधिकारीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
BMC Recruitment 2023
BMC Recruitment 2023Saam tv
Published On

Post Of Assistant Law Officer : सरकारी नोकरीच्या शोधात अनेक तरुण असतात. अशातच तुम्हाला सरकारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर ही सुर्वणसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. बीएमसीमध्ये नोकरभरती सहायक कायदा अधिकारीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

आजपासून या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली आहे. जर तुम्ही देखील इच्छुक असाल तर आजच अर्ज कराल. जाणून घेऊया याची शेवटची दिनांक व अर्ज प्रक्रिया

BMC Recruitment 2023
Gold Silver Rate: अधिक मासात सोने झाले स्वस्त; खरेदीदारांची चांदी; १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या...

1. रिक्त जागा

या भरतीसाठी एकूण रिक्त (Vacancy) जागा ४९ आहेत.

2. पदाचे नाव : सहायक कायदा अधिकारी

सहाय्यक कायदा अधिकारी

सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी -२)

या दोन्ही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

3. शैक्षिणक (Education) पात्रता

मान्याता प्राप्त विद्यापीठातून एलएलबी परीक्षा उत्तीर्ण , मराठी व इंग्रजीमध्ये टायपिंग आवश्यक

4. अर्ज भरण्याची मुदत

इच्छुक उमेद्वार 24 ऑगस्ट पर्यंत portal.mcgm.gov.in वर अर्ज दाखल करू शकतात. या अर्जासाठी खुल्या वर्गासाठी ३८ वर्षे व मार्गासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्ष जास्त नसावे.

BMC Recruitment 2023
Thane Picnic Spots: पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

5. कोणत्या गोष्टी आवश्यक

  • या पदांसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवाराला दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या कामकाजाची माहिती असणं आवश्यक आहे.

  • अधिक माहितीसाठी तुम्ही BMC च्या ऑफिशय साईट्सला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com