Rahu Gochar 2025: पुढील 1 वर्ष 'या' राशींना भोगावा लागणार त्रास, राहू निर्माण करेल अडचणी, हे उपाय आताच करा

Rahu Gochar Astrology Tips: राहू गोचर २०२५ मध्ये वृषभ, कर्क, सिंह आणि मीन राशींना मोठा त्रास होणार आहे. नवरात्रीत दुर्गा पूजन व मंत्रजप करून राहू दोष निवारण करता येईल.
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025Saam Tv
Published On

वैदिक शास्त्रानुसार राहू नेहमीच प्रतिगामी गतीने फिरतो. १८ मे २०२५ राहूने शनीच्या कुंभ राशीत संक्रमण केले. आता २५ नोव्हेंबर २०२५ रोजी राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल ज्यांचा स्वामी राहू आहे. त्यांनी लक्षात ठेवा. यानंतर राहू धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. ५ डिसेंबर २०२६ रोजी राहू मकर राशीत संक्रमण करेल.

Rahu Gochar 2025
Navratri 2025: नवरात्रीत पायात चप्पल का घालत नाही? जाणून घ्या यामागचे नेकमं शास्त्र

५ डिसेंबर २०२६ रोजी राहू मकर राशीत प्रवेश करेपर्यंत चार राशींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या राशी म्हणजे वृषभ, कर्क, सिंह आणि मीन या राशींना त्रास होणार आहे. या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या आणि करिअरच्या आव्हांनाना सामना करावा लागणार आहे. वाद आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मेष, धन आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात फायदा होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, राहू ग्रहावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती ही फक्त दुर्गा देवीकडेच आहे. राहू दोष दूर करण्यासाठी देवी दुग्रेची पूजा करावी. सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे या काळात तुम्ही देवी दुर्गेचा आशीर्वाद घ्या.

Rahu Gochar 2025
Eye Twitching Meaning: डोळा फडफडतोय? मिळतात हे संकेत, शुभ की अशुभ जाणून घ्या

नवरात्रीत राहू दोषापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत.

1) नवरात्रीमध्ये माता दुर्गेची पूजा करा. पूजा केल्यानंतर दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करा.

2) या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तेस्यै नमस्तेस्यै नमस्तेस्यै नमो नम: या मंत्राचा जप करा.

3) नवरात्रीमध्ये श्री देवी कवचम आणि श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करा.

टीप -

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Rahu Gochar 2025
Navratri colours 2025: नवरात्रीत महिलांनी चुकूनही या रंगाची साडी नेसू नये?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com