Best collection of Makar Sankranti wishes
Makar Sankranti Wishes 2026 in Marathi, Hindi and English google

Makar Sankranti Wishes in Marathi : मकरसंक्रांतीच्या मराठी शुभेच्छा, प्रियजनांना पाठवा अन् WhatsApp, Facebook वर ठेवा स्टेटस

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीनिमित्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छांचा खास संग्रह. तिळगूळ, सूर्य संक्रमण आणि नात्यांची गोडी सांगणारे सुंदर कोट्स एका क्लिकवर.
Published on

संक्रात हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड शुभेच्छा देतात. या शुभ दिवशी सूर्य राशीपरिवर्तन करत करत मकर राशीत प्रवेश करतो. या सण वर्षातला महिला वहीला सण मानला जातो. ज्याची सुरुवात गोड शुभेच्छांनी होते. पण अनेकांना ऐनवेळी मेसेजच्या शुभेच्छा सापडत नाहीत. पुढे मराठी, हिंदी आणि इंग्रजी शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवून त्यांची संक्रात गोड करुया.

Best collection of Makar Sankranti wishes
BloodPressure : घरी BP नॉर्मल, डॉक्टरांकडे जाताच का वाढतो? कारणे आणि चुकीच्या सवयी समजून घ्या
Makar Sankranti Wishes 2026 in Marathi, Hindi and English
Makar Sankranti Wishes 2026 in Marathi, Hindi and Englishgoogle

मकर संक्रांतीच्या मराठी शुभेच्छा. (Happy Makar Sankranti in Marathi)

१) तीळगुळ घ्या, गोड गोड बोला,

मनातले सारे कटू भाव सोडा,

सूर्यदेवाच्या प्रकाशासोबत,

आयुष्यात सुख-समृद्धी वाढो सदा.

मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

२) सूर्य मकर राशीत येतो खास,

नवे तेज घेऊन येतो उल्लास,

तीळगुळासोबत नात्यांची गोडी,

तुमच्या जीवनात आनंदाचा प्रकाश.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

३) तीळगुळाची गोडी लाभो ओठांवर,

आनंद, आरोग्य नांदो घरोघर,

सूर्याच्या किरणांसोबत उजळो,

तुमचं आयुष्य सुख-समृद्धीने भरभर.

मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

४) नवे दिवस, नवी सुरुवात,

आनंदाची असो सतत बरसात,

तीळगुळ घ्या, गोड गोड बोला,

सुख-शांती लाभो अखंड साथ.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

५) सूर्याच्या किरणांत न्हाऊन निघो,

तुमचं आयुष्य तेजस्वी होवो,

तीळगुळाच्या गोडीप्रमाणे,

नात्यांत प्रेम आणि आनंद वाढो.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti wishes
Makar Sankranti wishesgoogle

मकर संक्रातींच्या हिंदी शुभेच्छा. (Happy Makar Sankranti in Hindi)

1) सूरज की किरणें जब नई दिशा लें,

ज़िंदगी में खुशियों के दीप जलें,

तिल-गुड़ की मिठास संग अपनापन बढ़े,

मकर संक्रांति पर हर सपना साकार हो जाए।

हैप्पी मकर संक्रांति 2026

2) अंधेरे से उजाले की ओर बढ़ते कदम,

संक्रांति सिखाए आगे बढ़ने का धर्म,

मीठे बोल और सच्चे रिश्ते,

यही हैं इस पर्व के असली अर्थ।

हैप्पी मकर संक्रांति 2026

3) सूर्य का बदले जब पथ महान,

जीवन में आए नया विहान,

तिल-गुड़ संग रिश्ते मधुर बनें,

मकर संक्रांति करे जीवन धन्य महान।

हैप्पी मकर संक्रांति

4) पतंगों के संग उड़ान भरो,

चिंताओं को आसमान में छोड़ो,

मीठी वाणी, शुभ विचार,

संक्रांति लाए खुशियों की बहार।

हैप्पी मकर संक्रांति

5) नए संकल्प, नई रोशनी,

हर दिन हो उम्मीदों से भरी,

तिल-गुड़ की मिठास के संग,

मकर संक्रांति दे जीवन को नई दिशा।

हैप्पी मकर संक्रांति

Happy Makar Sankranti 2026
Happy Makar Sankranti 2026google

मकर संक्रातींच्या English मध्ये शुभेच्छा. (Happy Makar Sankranti in English)

1) May the Sun bring new hope, happiness, and prosperity into your life.

Wishing you a very Happy Makar Sankranti!

2) On this auspicious day, may your life be filled with warmth, joy, and sweet moments.

Happy Makar Sankranti to you and your family!

3) Let this Makar Sankranti mark a new beginning full of success and positivity.

May happiness always soar high like kites in the sky!

4) As the Sun starts its northward journey, may your days shine brighter and better.

Wishing you peace, good health, and prosperity this Makar Sankranti.

5) May the festival of harvest bring sweetness to your words,

harmony to your relationships, and endless joy to your life.

Happy Makar Sankranti!

Best collection of Makar Sankranti wishes
High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com