Low Budget Tourist Places In Winters: बॅग भरो निकल पडो! गुलाबी थंडी अन् भारतातील निर्सगरम्य पर्यटनस्थळे, जोडीदारासोबत नक्की फिरायला जा

Winters Tourist Places In India : या गुलाबी थंडी अनेकजण फिरायला जातात. लोक आतापासूनच ट्रॅव्हेलिंचा प्लान बनवत आहेत.
Low Budget Tourist Places In Winters
Low Budget Tourist Places In Winters Winters Tourist Places In India-Saam Tv

Low Budget Tourist Places :

नोव्हेंबर सुरू होताच हिवाळा दार ठोठावतो. हिवाळ्यात सगळीकडे वातावरण थंड होते. या गुलाबी थंडी अनेकजण फिरायला जातात. लोक आतापासूनच ट्रॅव्हेलिंचा प्लान बनवत आहेत. देशातील बहुतेक लोक मध्यमवर्गीय आहेत आणि म्हणून लोक कमी बजेटमध्ये चांगल्या जागा शोधतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्हीही हिवाळ्यात कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरु शकते. तुम्हाला देशातील सर्वोत्तम कमी बजेट (Budget) पर्यटन स्थळांचे पर्याय सांगत आहोत.

Low Budget Tourist Places In Winters
Diwali Special 2023: दिवाळीच्या चकलीसाठी बनवा परफेक्ट भाजणी; पाहा रेसिपी

कमी बजेटमध्ये सर्वोत्तम पर्यटन स्थळे पाहा

नैनिताल

कमी बजेट आणि सुंदर जागेसाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासह (Family) उत्तराखंडच्या प्रसिद्ध हिल स्टेशन नैनितालला जाऊ शकता. येथील हवामान तुमचे मन जिंकून टाकले. येथे तुम्हाला राहण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत अनेक पर्याय मिळतील. याशिवाय तुम्हाला नैनितालमध्ये भेट देण्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहे. तुम्ही हिमवर्षाव देखील पाहू शकता. नैनिताल चे नैनी तलाव हे मुख्य आकर्षण आहे . तसेच त्याच्या सभोवतालच्या सुंदर टेकड्यांसाठी ओळखले जाते.

Low Budget Tourist Places In Winters
Diwali Travel Plan : भारतात या ठिकाणी दिवाळीचं खास सेलिब्रेशन, बजेटमध्ये फिरा फॅमिलीसोबत; वाचा सविस्तर

जयपूर

रोझ सिटी आणि राजस्थानची राजधानी या नावाने प्रसिद्ध असलेले जयपूर हे कमी बजेटच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. तुम्हाला जयपूरमध्ये भेट देण्यासाठी एकापेक्षा एक पर्याय मिळतील. तसेच हिवाळ्यात येथील हवामान थंड असते. मात्र, वीकेंडला खूप गर्दी असते. स्ट्रीट फूडपासून ते निवासापर्यंत, कमी बजेटमध्ये तुम्हाला ते सहज मिळेल.

Low Budget Tourist Places In Winters
November Travel Destinations : फॅमिली ट्रिप होईल मजेशीर! नोव्हेंबरमध्ये देशातील या ठिकाणांना एक्सप्लोर करा

कसोल

कसोल हे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील गाव आहे. कसोलला गाव म्हणता येईल, पण ते हिल स्टेशन आहे. कमी बजेटमध्ये भेट देण्यासाठी कसोल हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासह येथे येण्याची योजना करू शकता. विशेषतः जोडपी येथे हनिमूनसाठी येतात. कसोलमध्ये जर्मन बेकरी देखील आहे, जी उत्तम बेकरी पदार्थ बनवते. हिवाळ्याच्या काळात तुम्ही इथे नक्की भेट द्या.

Low Budget Tourist Places In Winters
Winter Travel Place: मौसम मस्ताना रस्ता अंजना, गुलाबी थंडी अन् हिमालयातील प्रसिद्ध स्थळे

अमृतसर

अमृतसर हे भारतातील सर्वात स्वस्त ठिकाणांपैकी एक आहे. देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. येथे तुम्हाला फिरण्यासाठी अनेक पर्याय मिळतील. येथील हवामान हिवाळ्यात अतिशय थंड आणि सुंदर असते. येथे तुम्हाला कमी बजेटमध्ये सर्व काही सहज मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com