Manasvi Choudhary
हिमाचल प्रदेश हे हिवाळी सुट्टीत फिरायला जाण्यासाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
हिमालय पर्वतरांगावरील बर्फाच्छादित पर्वत प्रत्येकाचे मन मोहून टाकते.
स्पितीला हे 'लिटल तिबेट' म्हणून ओळखले जाते. शांततामय आणि अध्यात्मिक वातावरणाची ही जागा आहे.
किन्नौर जिल्ह्यातील नदीच्या काठावर वसलेले कल्पा शहर आहे. कल्पामध्ये सफरचंदाच्या सुंदर बागा आहेत.
रोहतांग पास हे निर्सगाच्या वैभवशाली दृष्यामुळे प्रसिद्ध आहे.कुल्लू मनालीपासून अवघ्या ५१ कि.मी. हे वसलेलं आहे.
सांगलाचे नयनरम्य घर असे ओळखले जाणारे सांगल व्हॅली हिवाळ्यात फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे.
मशोबरा हे हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात २२४६ मीटर उंचीवर हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे.