कोमल दामुद्रे
महाराष्ट्रातील उत्तर भागातील शहर आणि हिंदू तीर्थक्षेत्र असलेले नाशिक.
या ठिकाणी तुम्ही देखील पार्टनर किंवा फॅमिलीसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर हॉटेल्सचे हे पर्याय पाहाच
आरामदायक खोल्या आणि शांत वातावरणासाठी ही ठिकाण ओळखले जाते. तसेच हे ठिकाण पार्टनर आणि फॅमिलीसोबत राहू शकतात.
या हॉटेलजवळ द्राक्षांच्या बागा पाहायला मिळतात. तसेच फॅमिली किंवा पार्टनरसोबत फिरण्यासाठी कॉटेज उपलब्ध आहेत.
नाशिकमधील हे हॉटेल अधिक चांगले असून येथील खोल्या देखील प्रशस्त आहे. हे ऑन-साइट रेस्टॉरंट असलेले बुटिक हॉटेल आहे.
बजेटमध्ये आणि खिशाला परवडणारे हॉटेल तुम्ही नाशिकमध्ये सर्च करत असाल तर हॉटेल सेव्हन हेवनला भेट देऊ शकता.
जोडप्यांसाठी आणि फॅमिलीसाठी बजेट फ्रेंडली हॉटेल्स सुला विनयार्ड्स म्हणून प्रसिद्ध आहे.