Relationship Tips : काय सांगता! किस केल्याने वजन कमी होतं; संशोधनातून मिळाली महत्वपूर्ण माहिती

kissing Help For Weight Lose : किस केल्याने वजन कमी होतं असं म्हटलं जात आहे. मात्र यामध्ये खरंच किती तथ्य आहे. किस केल्याने खरोखर वेट लॉस होतं का? याबाबत सविस्तर महिती जाणून घेणार आहोत.
Relationship Tips
Relationship TipsSaam TV

प्रत्येक जण आपल्या पार्टनरवर प्रेम व्यक्त करताना त्याला मिठी मारतो किंवा किस करतो. अशात सध्या सोशल मीडियावर एक माहिती मोठ्याप्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. किस केल्याने वजन कमी होतं असं म्हटलं जात आहे. मात्र यामध्ये खरंच किती तथ्य आहे. किस केल्याने खरोखर वेट लॉस होतं का? याबाबत सविस्तर महिती जाणून घेणार आहोत.

Relationship Tips
Fighter Kissing Scene: हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये किस घेणं हृतिक-दीपिकाला पडलं महागात; विंग कमांडरने पाठवली नोटीस

अमेरिकेच्या लुईसविले या विद्यापीठातील अभ्यासक्रमात याबाबत माहिती देण्यात आली आहे. किस केल्याने नात्यातील प्रमे वाढते. किस केल्याने आपले एकमेकांवरील प्रेम वाढते. तसेच याने शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे मिळतात. महत्वाचं म्हणजे किस केल्याने तुमच्या शरिरातील १०० कॅलरीज बर्न होतात.

किस करण्याचे फायदे

१. किस करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील पहिला महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.

२. नात्यातील दूरावा कमी होतो. एकमेकांविषयी प्रेम वाढते.

३. मानसिक ताण निघून जातो. शरिरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

४. किस केल्याने तुमच्या शरिरातील चयपचाय क्रिया देखील सुधारते.

किस केल्याने चेहऱ्याची जॉ लाइन सुंदर होते. याचं कारण म्हणजे किस करताना आपल्या ओठांसह जबड्याच्या स्नायूंची देखील हालचाल होते. त्यामुळे जास्त किस करणाऱ्या व्यक्तीची जॉ लाइन शार्प दिसते.

किस करण्याचे फक्त एवढेच फायदे नाहीत. किस केल्याने डोके दुखी, ताण कमी होतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. शरीरात ऍन्टीबॉडीज तयार होतात. मन आनंदी राहते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

Relationship Tips
Aamir Khan Kiss Kiran Rao: मुलीच्या लग्नात आमिर खानने एक्स वाइफ किरण रावला केलं किस, पाहत राहिले सर्वजण; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com