ITI Recruitment 2023 : नोकरीची संधी! ITI मध्ये 206 जागांसाठी भरती सुरु, अर्जासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक

NFC Bharti 2023: आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे.
ITI Recruitment 2023
ITI Recruitment 2023Saam Tv
Published On

NFC Job Recruitment 2023 :

तरुणांसाठी गोड बातमी आहे. जर तुमचेही ITI मधून शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुमच्यासाठी ही खास संधी म्हणता येईल. आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे.

या भरती अंतर्गत विविध पदांसाठी २०६ जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्घतीने अर्ज करु शकता. याची शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर असून अर्जासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहे. जाणून घेऊया याची इतर माहिती

ITI Recruitment 2023
Best Couple Spots In Pune: पुण्यातील बेस्ट रोमँटीक कपल्स स्पॉट, प्रेमीयुगुलांसाठी स्वर्गच जणू

1. पदाचे नाव - ITI ट्रेड अप्रेंटिस

2. रिक्त पदे (Post) - २०६ जागा

3. शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही क्षेत्रातून मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १० वी आणि आयटीचे शिक्षण पूर्ण करायला हवे.

4. वयोमर्यादा (Age) किती?

या पदासाठी किमान १८ वर्ष असावे

5. कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा

  • फिटर - ४२

  • टर्नर - ३२

  • प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट)-६

  • इलेक्ट्रिशियन - १५

  • मशीनिस्ट-१६

  • मशिनिस्ट (ग्राइंडर)- ८

  • परिचर ऑपरेटर (केमिकल प्लांट)- १५

  • केमिकल प्लांट ऑपरेटर -१४

  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक- ७

  • मोटर मेकॅनिक- ३

  • लघुलेखक (इंग्रजी)- २

  • संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)- १६

  • वेल्डर- १६

  • मेकॅनिक डिझेल- ४

  • सुतार- ६

  • प्लंबर- ४

6. अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करु शकता.

ITI Recruitment 2023
Dandruff Problem In Hair : केसात कोंडा झालाय, सतत खाज सुटतेय? स्वयंपाकघरातील हे पदार्थ ठरतील गुणकारी

7. अर्जाची शेवटची तारीख आणि पगार

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर २०२३ आहे.

  • यासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रत्येकी महिना ७ हजार ७०० रुपये ते ८ हजार ५० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com