IOCL Recruitement 2023: इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती! १८२० रिक्त पदे, कसा कराल अर्ज?

IOCL Recruitement : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने बंपर भरती जाहीर केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रे़ अप्रेंटिसच्या जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे.
IOCL Recruitement
IOCL Recruitement Saam Tv
Published On

IOCL Apprentice Recruitment 2023

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने बंपर भरती जाहीर केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रे़ अप्रेंटिसच्या जागांसाठी ही भरती जाहीर केली आहे. दीड हजारांपहून अधिक पदांसाठी अर्ज मागवले जात आहे. ही भरती अनेक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाणार आहे.

या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी IOCL iocl.comच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करु शकतात. अजून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली नसून लवकरच अर्जाची लिंक ओपन होणार आहे. १६ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत तुम्ही अर्ज करु शकतात.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

  • महाराष्ट्र - २५२ पदे

  • दिल्ली - 138 पदे

  • हरियाणा - ८२ पदे

  • पंजाब - ७६ पदे

  • हिमाचल प्रदेश - १९ पदे

  • चंदीगड - १४ पदे

  • जम्मू आणि काश्मीर - १७ पदे

  • राजस्थान - ९६ पदे

  • उत्तर प्रदेश - २५६ पदे

  • उत्तराखंड - २४ पदे

  • पश्चिम बंगाल - २५२ पदे

  • बिहार - ८७ पदे

  • ओडिशा - ८७ पदे

  • झारखंड - ४१ पदे

  • आसाम - 115 पदे

  • सिक्कीम - 4 पदे

  • त्रिपुरा - ६ पदे

  • नागालँड - 3 पदे

  • मिझोराम - 1 पदे

  • मेघालय - 1 पदे

IOCL Recruitement
Jio चा धमका! अनलिमिटेड कॉल्स, डेटासोबत OTT Subscription पाहाता येणार फ्री
  • मणिपूर - ४ पदे

  • अरुणाचल प्रदेश - ४ पदे

  • अंदमान आणि निकोबार बेटे - 5 पदे

  • गुजरात - 95 पदे

  • मध्य प्रदेश - ५२ पदे

  • गोवा - 6पदे

  • छत्तीसगड - २४ पदे

  • दादरा आणि नगर हवेली - 2 पदे

  • दमण आणि दीव - 3 पदे

  • तामिळनाडू आणि पाँडिचेरी - ३० पदे

  • कर्नाटक - 20 पदे

निवड प्रक्रिया

ऑनलाइन परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर आणि पात्र असलेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन परिक्षेतील सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतील. प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील. ऑनलाईल परिक्षेत यशस्वी उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राउंडमध्ये सहभागी व्हावे लागेल.

या जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १६ डिसेंबर २०२३ पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल.

IOCL Recruitement
SBI Bank Recruitment 2023: तरुणांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये ५२८० जागांसाठी पदभरती सुरु, कसा कराल अर्ज?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com