Headphones Harmful For Health : सावधान! वारंवार हेडफोन वापरताय? 'या' गंभीर समस्या उद्भवतील..

Headphones Side Effects : वारंवार कानामध्ये हेडफोन घातल्यास कानाचे आरोग्य धोक्यात येते.
Bluetooth Side Effects
Bluetooth Harmful For HealthSAAM TV
Published on
Increased use of headphones
Increased use of headphonesYandex

हेडफोनचा वाढता वापर

आजकाल सर्वत्र प्रवासादरम्यान किंवा फावला वेळ मिळताच हेडफोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. फोनकॉल, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे अशा असंख्या गोष्टी आपण हेडफोनच्या साहाय्याने करतो.

Ear health at risk
Ear health at riskYandex

कानाचे आरोग्य धोक्यात

हेडफोनचा वापर सोयीस्कर पडतो. पण जास्त काळ हेडफोन कानाला लावल्यास कानाचे आरोग्य धोक्यात येते.

Risk of brain cancer
Risk of brain cancerYandex

ब्रेन कॅन्सरचा धोका

हेडफोनमधून बाहेर पडणारे रेडिएशन मेंदूतील टिश्यूसाठी घातक ठरतात. परिणामी ब्रेन कॅन्सरचा धोका वाढतो.

The eardrum is damaged
The eardrum is damagedYandex

कानाचा पडदा खराब होतो

हेडफोन लावून मोठ्या आवाजात तुम्ही गाणी ऐकत असाल तर निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे कानाचे पडदे खराब करतात. त्यामुळे हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणे ऐकणे बंद करा.

Risk of cancer
Risk of cancerYandex

कर्करोगाचा धोका

हेडफोनच्या रेडिएशनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. तसेच कानाची पाळी देखील दुखू लागते.

Ear infection
Ear infectionYandex

कानाला इन्फेक्शन

नेहमी हेडफोन स्वतःचे वापरावे, इतरांचे हेडफोन वापरल्यास कानाला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

Bad effect on memory
Bad effect on memoryYandex

स्मरणशक्तीवर वाईट परिणाम

दीर्घकाळ हेडफोनवर गाणी ऐकल्यास मेंदूच्या नसा खेचल्या जातात. याचा स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होतो.

Deafness occurs
Deafness occursYandex

बहिरेपणा येतो

हेडफोनवर सतत मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास बहिरेपणा येऊ शकतो. आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता खूप नाजूक असते.

Body problems
Body problemsYandex

शरीराच्या समस्या

हेडफोनच्या रेडिएशन्समुळे थकवा, डोकेदुखी, अपूरी झोप इत्याही समस्या उद्भवतात. तसेच कोणत्याही कामात एकाग्रता राहत नाही.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com