Optical Illusion: डोकं चालवा! फोटोत लपलेलं सॅन्डवीच शोधून दाखवा

Optical Illusion Photo : या फोटोत एक अशी गोष्ट आहे की, जी फक्त हुशार व्यक्ती शोधू शकतो.
Optical Illusion Photo
Optical Illusion PhotoSaam Tv
Published On

Optical Illusion Photo Viral : सध्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातच एक नवीन ट्रेंड समोर आला आहे. ऑप्टिक इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा आपल्या नजरेतून काही गोष्टी सुटतात. किंवा त्या गोष्टी लगेच निदर्शनास येत नाही.

अनेकदा आपण खूप गोष्टी बारकाईने पाहतो. परंतु काही बारीक गोष्टी नजरेतून सुटतातच. या अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे एखाद्या फोटोत एक गोष्ट लपलेली असते. ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Optical Illusion Photo
Optical Illusion PhotoSaam Tv

एका किचनचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. किचनच्या फोटोत काय खास असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलाच असेल. परंतु या फोटोत एक अशी गोष्ट आहे की, जी फक्त चालाख बुद्धीचा व्यक्तीच शोधू शकतो. जर तुम्हीही अजून ती लपलेली गोष्ट शोधली नसेल तर आम्ही तुला त्याबद्दल सांगणार आहोत.

या किचनच्या फोटोत किचनमधील बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. यात एका बाजूला मायक्रोव्हेव आहे. या फोटोत जर तुम्ही निरिक्षण केले तर एक गोष्ट आढळून येईन. या फोटोत एक सॅण्डविच आहे. हे सॅण्डविच खूप लक्ष देऊन शोधावे लागेल.

Optical Illusion Photo
Narali Pornima Special Recipe: नारळी पौर्णिमेला बनवा नारळापासून चमचमीत स्वादिष्ट पदार्थ, पाहा रेसिपी

हे सॅण्डविच साध्या ब्रेडपासून नव्हे तर, मल्टीग्रेनपासून बनलेले आहे. त्यामुळेच टाइल्स आणि सॅण्डविचमधील फरक दिसून येत नाही. सॅण्डविच आणि टाइल्सचा रंग जवळपास सारखाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com