सणासुदीचा दिवस सुरू आहे आणि यातचं सर्वांचा उत्साह दिसून येतो. परंतु या दिवसा आपण सोनपापडीचा सारखा गोड पदार्थांचा नाष्टा करतो. या दिवसात अनेकदा आपल्याला अनेक सामाजिक कार्यक्रम आणि काम असत. जेव्हा तुम्ही ईमेलवर "परत ब्राउझिंग" करत असता आणि कॉल करत असता, तेव्हा लोक सहसा संध्याकाळी ४ वाजता नाष्टा करून भूक भागवतात.
पण, तुम्हाला माहिती आहे का, कॅलिफोर्निया पिस्ता सारख्या स्वादिष्ट पण पौष्टिक नाष्टाचा समावेश केल्याने कामाच्या ठिकाणी ऊर्जा जाणवते. जेव्हा लोक साखरयुक्त नाष्टावर अवलंबून असतात, तेव्हा ते प्रथिनांच्या जीवनशक्तीबद्दल विसरतात. उदाहरणार्थ, आयएमआरबीने १,२६०भारतीयांच्या मुलाखती घेऊन केलेले शहर सर्वेक्षण आहे .प्रौढ भारतीयांच्या आहारातील प्रथिनांचे सेवन १० पैकी ९ भारतीयांमध्ये पुरेशा प्रथिनांचा अभाव असल्याचे दिसले.
उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि सणांचा उत्साह वाढवण्यासाठी तुमची दैनंदिन कामाची यादी पूर्ण करताना, विशेषत: दुपारच्या वेळेत नाष्टा घेणे महत्त्वाचे आहे. काम आणि सणाच्या तयारीमध्ये समतोल राखणे कठीण असते. आपण पोषण-समृद्ध आणि संतुलित नाष्टाचा पर्याय निवडणे गरजेच आहे. कॅलिफोर्निया पिस्ता नट मिक्स हे संपूर्ण आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून संध्याकाळी ४ वाजता नाष्टा म्हणून खाऊ शकता. कॅलिफोर्निया पिस्ता हा उच्च गुणवत्तेचा, वनस्पती आधारित प्रथिने आणि उत्कृष्ट चव असलेला छानसा पर्याय आहे.
तुम्ही कुटुंबाला भेटण्यासाठी लांबचा प्रवास करत असाल किंवा ऑफिसच्या मीटिंगमध्ये असाल, तर पिस्ता खाण्याचा निर्णय घेतला उत्तम आहे. कॅलिफोर्निया पिस्ता प्रत्येकी २८ग्रॅम सर्व्हिंगमध्ये ६ ग्रॅम वनस्पती प्रथिने प्रदान करतात आणि सर्व ९ अत्यावश्यक अमीनो ऍसिडसह आपल्या शरीराला इंधन देतात. पिस्ता नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल मुक्त असतात आणि प्रत्येकी सर्व्हिंगमध्ये शून्य ट्रान्स-फॅट असतात.
१. व्यायामानंतरचा नाष्टा आणि प्रोटीन शेक म्हणून पिस्ताचा आनंद घेऊ शकता.
२. तुमच्या दिवसाची सुरुवात स्मूदीने करू शकता. यामध्ये तुम्ही पिस्ते घाला, ज्यात ३० पेक्षा जास्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक असतात.
३. तुम्हाला अनेक वेळा नाष्टा करायची सवय आहे का? तर, काजू आणि बदाम या सुख्यामेव्याच्या तुलनेत पिस्त्यामध्ये ज्यास्त प्रोटीन्स असतात.
४. सणासुदीच्या काळात खूप गोड खाता का? काही मसालेदार कुरकुरीत पदार्थांसह तुम्ही सॅलडमध्ये पिस्ता खाऊ शकतात.
५.पुन्हा पुन्हा सूप प्यायची इच्छा होते का? त्यामध्ये चव येण्या आणि पोषणासाठी कॅलिफोर्निया पिस्ताचा वापर करू शकता.
या येणाऱ्या सणासुदीच्या दिवसात गोड पदार्थां न खाता कॅलिफोर्निया पिस्तासारख्या पौष्टिक नाष्टयावर भर द्या.
Edited by - Archana Chavan