Effects of Tea : रिकाम्या पोटी चहा पिताय? सावधान! शरीरावर होतील दुष्परिणाम

Side effects of tea : तुम्ही पण रिकाम्या पोटी चहा पिताय का? तर त्वरित बंद करा. यामुळे तुम्हाला अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
Side effects of Tea
Side effects of TeaYandex
Published on
 Tea
TeaYandex

अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा पिण्यापासून होते.

Morning Tea
Morning Tea Yandex

बहुतेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर गरम चहा प्यायला आवडतो.

Chai
ChaiYandex

तुम्हालाही सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला आवडत असेल, तर सावधान रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरतो.

Bed Tea
Bed TeaYandex

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते आणि त्यामुळे पोटात जळजळ आणि अस्वस्थता जाणवू शकते.

Ginger Tea
Ginger TeaYandex

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे शरीरातील लोहाची मात्र कमी होते.

Cinnimon Tea
Cinnimon TeaYandex

चहामध्ये टॅनिक ॲसिड असते ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास दात खराब होऊ शकतात.

Black Tea
Black TeaYandex

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास तुम्हाला मूड स्विंग्सची समस्या होऊ शकते.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com