
Success Tips By Chanakya Niti : आयुष्यात प्रत्येकाला यश हवे असते. यश प्राप्तीसाठी मनुष्य अनेक प्रयत्न करत असतो. यश कोणाला नको असते ? यश प्राप्तीसाठी आपण अधिक मेहनत घेतो. पण आयुष्यात अनेकदा अशा गोष्टींवर वळण घेते ज्यामुळे अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
1. मित्र (Friend) न बनवणे
काही माणसं ही त्यांच्या आयुष्यात आतल्या गाठीची असतात. त्यांना सतत एकट राहायला आवडते. आपले सुख दुःख ते इतर कोणालाही वाटत नाही. त्यामुळे यश मिळूनही ते अपयशासारखेच
2. परिस्थितीशी जुळवून न घेणे
आपली परिस्थिती ही सतत बदलत असते. अनेकदा आपल्याला एकाच परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय असते. त्यामुळे परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती सहसा ते जुळवून घेत नाही.
3. पुस्तकी किडा
पुस्तकातल्या ज्ञानामुळे तुमच्या डोक्यात भर पडेल पण तुमचं जगाच्या ज्ञान किती आहे हे देखील महत्त्वाचे असते. वाचाल तर वाचाल असे म्हणतात खरे पण व्यावहारिक पातळीवर ज्ञान असणे देखील गरजेचे असते.
4. स्वतःवर विश्वास न ठेवणे
बरेचदा कोणतीही नवीन गोष्ट करताना आपला विश्वास डळमळीत होतो. कोणते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपला स्वतःवर विश्वास असणे अधिक महत्त्वाचे असतो. तो नसेल तर यश हे अपयशा सारखेच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.