Chanakya Niti On Relationship : या कारणांमुळे होतोय घटस्फोट, चाणक्यांनी दिला नातं टिकवण्यासाठी सल्ला

Relationship Tips : नातं टिकवण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी हे पाहूया
Chanakya Niti On Relationship
Chanakya Niti On RelationshipSaam Tv
Published On

Husband Wife Relationship:

प्रत्येक नात्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती विश्वास. विश्वासाच्या जोरावर अनेक नाती सहज टिकतात. हल्ली प्रत्येक तरुण जोडपी ही लव मॅरेज करतात, परंतु नंतर काही कारणांने नात्यात दूरावा येतो.

बरेचदा छोट्या मोठ्या कारणांमुळे नात्यात खटके उडू लागतात. ज्यामुळे नात्यातील प्रेम संपते आणि टोकाचा निर्णय घेतला जातो. आचार्य चाणक्य म्हणतात की, लग्नानंतर अनेक वेळा पती-पत्नीला परस्पर संबंधांमुळे गुदमरल्यासारखे वाटू लागते. ज्यामुळे ते घटस्फोट घेतात. नातं टिकवण्यासाठी आपण काय काळजी (care) घ्यायला हवी हे पाहूया

Chanakya Niti On Relationship
Sprouted Chana Benefits : महिनाभर खा मोड आलेले चणे, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे

1. एकमेकांचा आदर न करणे :

नात्यात प्रेम जितके महत्त्वाचे असते, तितकाच आदरही महत्त्वाचा असतो. पती-पत्नीच्या ज्या काही तक्रारी असतील त्या त्यांनी एकमेकांसमोर मांडाव्यात. एकमेकांचा अपमान केल्याने नात्यात दूरावा येतो. त्यासाठी संवाद साधणे आणि एकमेकांचा आदर करणे गरजेचे आहे.

2. शांत राहणे:

काही पती-पत्नी मतभेद झाल्यावर नात्यात मौन बाळगतात. कम्युनिकेशन गॅप जास्त काळ राहिल्यास नाते बिघडायला लागते. त्यामुळे वेळीच एकमेकांची काळजी घ्या.

3. विवाहबाह्य संबंध असणे:

जर पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य (marriage) संबंध असतील तर ते नातेसंबंधाचा पाया कमकुवत होतो. पती-पत्नीमध्ये कोणी आले तर नात्यात (Relation) दूरावा येतो.

Chanakya Niti On Relationship
Tea Side effects On Digestion: दिवसभरात २ पेक्षा जास्त वेळा चहा पिताय? होऊ शकतो पचनसंस्थेवर परिणाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com