Camphor For Hair : कापूरमुळे होतील घनदाट आणि काळेभोर केस; वाचा अस्सल रामबाण उपाय

How to Use Camphor For Hair Growth : केस जास्त गळत असल्याने आपल्याला काही दिवसांनी टक्कल सुद्धा पडू शकतं. त्यामुळे केस गळू नयेत यासाठी आधी त्याचे कारण आणि उपाय माहीत असणे गरजचे आहे.
How to Use Camphor For Hair Growth
Camphor For Hair Saam TV
Published On

केसांच्या समस्येने आज प्रतेक व्यक्ती त्रस्त आहे. बाजारात सुंदर केसांसाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत. मात्र याचा परिणाम तितकासा होत नाही. केस जास्त गळत असल्याने आपल्याला काही दिवसांनी टक्कल सुद्धा पडू शकतं. त्यामुळे केस गळू नयेत यासाठी आधी त्याचे कारण आणि उपाय माहीत असणे गरजचे आहे.

How to Use Camphor For Hair Growth
Onion Juice For Hair: केस गळतीवर रामबाण काद्यांचा रस; असा करा वापर

केस का गळतात

केस गळण्याची अनेक कारणे आहेत. काही ठिकाणी पाणी व्यवस्थित नसल्याने त्याने केसांवर परिणाम होतो. तर अनेक व्यक्तींना कोंड्यामुळे ही समस्या अधिक तीव्र जाणवते. तुम्हाला देखील केसांत कोंडा असल्याने केस गळण्याची समस्या आहे का? असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास रामबाण उपाय शोधला आहे.

कापूर

कापूर विविध गोष्टींवर गुणकारी आहे. इतकेच नाही तर कापूर तुमच्या केसांत असलेल्या कांद्याची समस्या सुद्धा दूर करतो. त्यासाठी हातावर आधी कपूरची एक गोळी घ्या. कापूर ठिसूळ असतो त्यामुळे तो तुम्ही हातावर देखील फोडून घेऊ शकता.

कापराची गोळी फोडून त्याचा बारीक चुरा करा. अगदी बारीक पावडर याची बनवून घ्या. त्यानंतर ही पावडर केसांत जिथे जिथे कोंडा असेल तिथे तिथे लावून घ्या. केसांत असलेला कोंडा कापूर लावल्याने निघून जातो.

कोंडा झाल्यावर केस का गळतात?

केसांत कोंडा हा आपले अपचन होत असल्याने होत असतो. कोंडा झाला की तो केसांना स्कॅल्पवर साठतो. स्कॅल्पमध्येच कसांची मुळे असतात. मात्र स्कॅल्पवर कोंडा आल्याने हा कोंडा तुमचा केस मुळापासून दूर करतो. त्यामुळेच केस गळतात. त्यामुळे केस जात गळत असतील तेव्हा त्यांच्या मुळांवर काम करा.

How to Use Camphor For Hair Growth
Hair Fall Problem: तरूण वयात पडलं टक्कल? हे घरगुती सोपे उपाय करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com