Manasvi Choudhary
केसांमुळे व्यक्तीचे सौंदर्य अधिक सुंदर दिसत असते.
परंतु, सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळेमुळे केस गळतीच्या समस्येने महिला- पुरूष त्रस्त आहेत.
अनेकांना कमी वयात टक्कल पडण्याच्या समस्या जाणवते.
तरूणवयात केसांमध्ये टक्कल होऊ नये म्हणून घरगुती उपाय करा.
कढीपत्त्यामध्ये अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांच्या मुळांना लावल्या केसगळतीची समस्या दूर होते.
कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी असते. यामुळे केस मजबूत होतात.
कढीपत्त्याचा हेअर मास्क केसांना लावल्यास केस गळती कायमची थांबेल.
नारळाच्या तेलात कढीपत्त्याची पाने मिक्स करून केसांना लावल्याने केस गळती थांबते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.