Manasvi Choudhary
तुळशीचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर तुळशीचा चहा प्यावा.
सकाळी तुळशीचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
पोटफुगी, गॅस, अपचन यासारख्या पोटाच्या समस्या असतील तर तुम्ही तुळशीच्या चहाचे सेवन करावे.
सर्दी- खोकला झाला असल्यास पावसाळ्यात तुळशीच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
तुळशीच्या चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणित ठेवण्यास मदत होते.
शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी तुळशीचा चहा फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.