Manasvi Choudhary
कांद्याचा रस केसांच्या आरोग्यावर फायदेशीर आहे.
केसांना कांद्याचा रस लावल्याने केसगळती कमी होते व नवीन केसांची वाढ होते.
कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण असल्याने केस मजबूत होण्यासही मदत होते.
कच्चा कांद्याचा रस करून केसांच्या मुळांना लावा.
केसांना कांद्याचा रस लावल्यानंतर १५ - २० मिनिटांनी धुवा
केसांना कांद्याचा रस लावल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते तसेच केस पांढरे होत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामानय ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.