Breakfast Idea : गरमा गरम चहासोबत नक्की ट्राय करा 'हा' हेल्दी नाश्ता, राहाल दिवसभर टवटवीत

डाएट करताना अन्नाची पहिली पसंती असते तेलविरहित व बाहेरच्या पदार्थांना न खाणे.
Breakfast Idea
Breakfast IdeaSaam Tv
Published on
Tea Time
Tea Time Canva

आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते पण अशावेळी चहासोबत हमखास घेतला जातो तो बिस्कीटाचा स्वाद. परंतु, मैद्यापासून बनवलेल्या या पदार्थामुळे आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत.

Breakfast
BreakfastCanva

डाएट करताना अन्नाची पहिली पसंती असते तेलविरहित व बाहेरच्या पदार्थांना न खाणे. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशाच काही आरोग्यदायी स्नॅक्सबद्दल सांगत आहोत, जे खूप आरोग्याला फायदेशीर आहेत. जर तुम्हाला हेल्दी फूड (Food) खायचे असेल आणि तुमचे वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर चहासोबत हे स्नॅक्स जरूर ट्राय करा

Makhane
MakhaneCanva

मखाने हे चवदार आणि निरोगी बनवण्यासाठी फॉक्स नट्स आणि मसाल्यांच्या मिश्रणाने बनवले जातात.

Caramel Peanut
Caramel Peanut Canva

कॅरमेलाइज्ड शेंगदाणे कोणतेही तेल न वापरता भाजले जातात आणि ते हलके तपकिरी झाल्यानंतर विविध मसाल्यांमध्ये मिसळले जातात.

Dry fruits
Dry fruits Canva

भाजलेले ड्रायफ्रुट्स काजू, बदाम, शेंगदाणे, पिस्ता आणि इतर ड्राय फ्रूट्स अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यांना विविध मसाल्यांमध्ये मिसळून खाता येते.

Seeds
SeedsCanva

भोपळा, सूर्यफूल, टरबूज, सोयाबीन आणि पांढरे-काळे तीळ याशिवाय इतरही अनेक प्रकारचे बिया आहेत, जे वजन कमी करण्यास मदत करतात. त्यात थोडेसे काळे मीठ आणि काळी मिरी मिसळल्यास या बियांचे सेवन स्नॅक्स म्हणून करता येते.

Diet Chivda
Diet ChivdaCanva

डाएट चिवडा तुम्ही चहासोबत अनेक प्रकारे खाऊ शकता. स्वादिष्ट स्नॅक्स खाल्ल्यानंतरही ते हलके आहे आणि वजन नियंत्रणात मदत करतात.

Khakra
KhakraCanva

संध्याकाळच्या चहाला पौष्टिक आणि रुचकर बनवण्यासाठी अगदी कमी प्रमाणात पाम तेल (oil) वापरून बनवलेल्या खाकराची चव आपण चाखू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com