Mobile Phone Blast Causes: सावधान..! 'या' चुकांमुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो

मोबाइल वापरताना या चुका टाळा अन्यथा मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता आहे.
Mobile Phone Blast Causes
Mobile Phone Blast CausesYandex
Published on
Mobile Phone Blast
Mobile Phone Blast Yandex

आपल्या दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर सर्वाधीक होतो.

Mobile Phone Use
Mobile Phone UseYandex

मात्र अनेकदा मोबाईलचा योग्य लापर केला नाही तर स्फोट होऊ शकतो.

Mobile Phone Care
Mobile Phone CareYandex

मोबाईलचा स्फोट होण्याची अनेक कारणे असू शकतात. यांच्या कडे दुलक्ष केल्यास गंभीर परिमाम होऊ शकतात.

Mobile Battery
Mobile BatteryYandex

तुमच्या फोनची बॅटरी फुगणे मोबाईल स्फोट होण्याचे प्रमुख कारण आहे.

Mobile Phone heating
Mobile Phone heatingYandex

तुमचा मोबाईल जास्त गरम झाल्यास बॅटरीमध्ये ओवरहीटिंग किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकते.

Mobile Phone short circuit
Mobile Phone short circuitYandex

फोन पाण्यात पडल्यास शॉर्ट सर्किट किंवा इतर समस्या निर्माण होतात अशावेळी हेअर ड्रायरचा वापर धोकादायक ठरेल.

Mobile Phone charger
Mobile Phone chargerYandex

दुसऱ्यांचे चार्जर वापरल्यामुळे फोनची बॅटरी गरम होते यामुळे मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com