Baba Vanga Prediction : भूकंप, मुसळधार पाऊस अन् विनाशकारी संकटं; बाबा वेंगाने आधीच दिला होता इशारा?

Baba Vanga Prediction Monsoon 2026 : बाबा वेंगा हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचे असेल. त्यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत. त्यातच २०२६ सालची भविष्यानी पुन्हा चर्चेत आली आहे.
Baba Vanga Prediction Monsoon 2026
Baba Vanga Prediction Monsoon 2026 google
Published on
Baba Vanga 2026 forecast
Baba Vanga 2026 forecastgoogle

२०२६ वर्षातले ५ महिने संपले आहेत. जगभरात विविध नैसर्गिक आणि भू- राजकीय घडामोडींनी चिंता वाढवली आहे. एका बाजूला अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती कायम आहे. तर दुसऱ्या बाजुला हवामानातल्या बदलांमुळे अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढतानाचे चित्र दिसत आहे.

forecast Baba Vanga earthquake prediction
forecast Baba Vanga earthquake predictiongoogle

हवामानातल्या बदलांवरून भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांच्या२०२६ सालासाठी केलेल्या कथित भविष्यवाण्या पून्हा एकदा चर्चेच आल्या आहेत. बुल्गेरियातील अंध भविष्यवेत्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी 2026 हे वर्ष नैसर्गिक संकटांनी भरलेले असेल, असा दावा केल्याचे विविध माध्यमांमध्ये सांगितलं जातय. त्यांच्या कथित भाकितानुसार जगभरात भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, मुसळधार पाऊस आणि काही भागांमध्ये तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.

Baba Vanga earthquake prediction
Baba Vanga earthquake predictiongoogle

हवामान तज्ज्ञांकडूनही अल निनोच्या प्रभावाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. काही अहवालांनुसार, अल निनोमुळे अनेक देशांमध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Baba Vanga Prediction 2026
Baba Vanga Prediction 2026google

भारतातही गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, वादळ आणि उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे हवामानातील बदलांचा परिणाम सामान्य नागरिकांपासून शेती क्षेत्रापर्यंत सर्वांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Baba Vanga earthquake prediction
Baba Vanga earthquake predictiongoogle

डिस्क्लेमर :बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांबाबतची माहिती सोशल मीडिया, विविध संकेतस्थळे आणि माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या दाव्यांवर आधारित आहे. या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नसून त्यांची सत्यता निश्चितपणे सांगता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com