Optical Illusion : स्वत:ला स्मार्ट समजताय ? मग 7 सेकंदात शोधून दाखवा जिराफच्या कळपात लपलेला साप

Brain Game : या चित्रातून आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. यामध्ये आपल्याला डोळ्यांची नजर देखील अधिक तीक्ष्ण होते.
Optical Illusion
Optical IllusionSaam Tv

Mind Challenge : ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या बुद्धीला चालना देण्याचे काम करते. या चित्रातून आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. यामध्ये आपल्याला डोळ्यांची नजर देखील अधिक तीक्ष्ण होते. हे ऑप्टिकल इल्युजन आपल्या माइंडला एक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करतात.

तुम्हालाही तुमचं मन तीक्ष्ण करायचं असेल, तर तुम्ही ऑप्टिकल इल्युजनची (Optical Illusion) मदत घेऊ शकता. सोशल मीडियावर तुम्हाला अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पाहायला मिळतील.आज आम्ही तुमच्यासाठी चित्र घेऊन आलो आहे, त्यात तुम्हाला जिराफांच्या कळपात लपलेला साप शोधायचा आहे.

Optical Illusion
Optical Illusion : डोकं खाजवा ! अकरा सेकंदात शोधून दाखवा चित्रात लपलेल्या 15 मांजरी...

या फोटोमध्ये तुम्ही हिरव्यागार जंगलात जिराफांचा कळप दिसत असेल पण जर तुम्ही हे चित्र नीट निरखून बघितले तर तुम्हाला त्यात एक साप लपलेला दिसेल. यासाठी तुम्हाला जिराफंमध्ये लपलेला साप शोधावा लागेल.

1. तीक्ष्ण नजर

या चित्रात तुम्हाला फक्त जिराफच दिसत असतील. त्यामुळेच त्यात लपलेला साप शोधणे प्रत्येकालाच कठीण जात असेल. हा साप चित्रात तुम्हाला तो सहजासहजी सापडणार नाही. पण जर तुम्ही तुमची तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण दृष्टी वापरली तर तुम्ही काही वेळातच साप शोधू शकाल.

Optical Illusion
Optical Illusion : बुद्धीला जरा जोर द्या ! तुमच्या तीक्ष्ण नजरेने 11 सेंकदात शोधून दाखवा चित्रात हरवलेला मोबाईल...

2. असा शोधा साप

तुमच्याकडेही तीक्ष्ण मन आणि तीक्ष्ण डोळे असतील तर चित्रात लपलेला साप शोधा आणि दाखवा. तुम्हाला 7 सेकंदात (Second) जिराफांच्या कळपात लपलेला साप शोधायचा आहे. पण तरीही तुम्हाला ते सापडत नसेल, तर तुम्ही खालील चित्रातून पाहू शकता.

Optical Illusion
Optical IllusionSocial Media

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com