Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून सेट करा हे बिझनेस, 1500 रुपयात व्हाल मालामाल

Ladki Bahin Yojana: जर तुम्हीही लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहे. तर तुम्ही त्यामधून कोणते व्यवसाय सुरु करु शकता त्याबदल्ल आज आपण जरा माहिती घेऊयात.
Startup ideas for women
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published on
Startup ideas for women
Ladki Bahin YojanaYandex

जुलै महिन्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली होती.

Startup ideas for women
amount is receivedYandex

लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दर महा अमुक अशी रक्कम मिळते.

Startup ideas for women
Own businessYandex

आज आपण काही असे व्यवसाय पाहूयात की लाडकी बहिण योजनेचे पैसे साठवून महिला आपला स्वता:चा व्यवसाय सुरु करु शकतील.

Startup ideas for women
Candle Making BusinessYandex

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय महिला कमी भांडवल देऊन घरच्या-घरी सुरु करु शकता.

Startup ideas for women
Tiffin ServiceYandex

लाडकी बहिण योजनेचे पैसे साठवून महिला टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय सुरु करु शकता.

Startup ideas for women
Cake ShopYandex

लाडकी बहिण योजनेचे पैसे साठवून महिलावर्ग घरात स्वंत्रत असे केक शॉप सुरु करु शकता.

Startup ideas for women
YouTube ChannelYandex

साठवलेल्या या पैशातून महिला एक चांगला मोबाईल घेऊन यूट्यूब चॅनल सुरु करु शकता.

Startup ideas for women
Fresh Juice StallYandex

सध्या अनेकजण चांगल्या आरोग्याच्या पाठी आहेत जर अशात तुम्ही फ्रेश जूसचा स्टॉल सुरु केला तर तो चांगला चालू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com