Whey Protein : शारीरिक तंदुरुस्तीसाठी 'व्हे प्रोटीन' गुणकारी, किती प्रमाणात सेवन करावं? जाणून घ्या

Whey Protein For Strong Health : शारीरिक तंदुरुस्ती योग्य प्रमाणात 'व्हे प्रोटीन' घ्या.
Whey Protein For Strong Health
Whey ProteinSAAM TV
Whey protein
Whey proteinyandex

व्हे प्रोटीन

व्हे प्रोटीन हे एक प्रकारचे सप्लिमेंट आहे. जे खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. यातून शरीराला प्रथिने मिळतात.

Whey protein intake
Whey protein intakeyandex

व्हे प्रोटीनचे सेवन किती करावे?

व्हे प्रोटीन किती चांगले असले तरी मर्यादित प्रमाणात खावे. नाहीतर पचनासंबंधित समस्या निर्माण होतात. तसेच व्हे प्रोटीन खाल्ल्यावर शरीराची हालचाल आवर्जून करावी.

Drink mixed with water
Drink mixed with wateryandex

पाण्यात मिसळून प्यावे

व्हे प्रोटीन दररोज 3 ते 4 चमचे घ्यावे. तुम्ही पाण्यात मिसळून व्हे प्रोटीन पिऊ शकता.

Women should avoid eating whey protein
Women should avoid eating whey proteinyandex

महिलांनी व्हे प्रोटीन खाणे टाळा

महिलांनी व्हे प्रोटीन खाणे टाळावे. त्यामुळे प्रजननाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Liver disease
Liver diseaseyandex

यकृताचे आजार

ज्या लोकांना मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित समस्या असतील त्यांनी व्हे प्रोटीन खाणे टाळावे.

Stomach swelling
Stomach swellingyandex

पोटात सूज येते

व्हे प्रोटीन जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात सूज येते, अतिसार , पोट दुखीची समस्या उद्भवते.

Weight control
Weight controlyandex

वजन नियंत्रित

व्हे प्रोटीनचे सेवन केल्यास भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत करते.

Diabetes
Diabetesyandex

मधुमेह

व्हे प्रोटीन इन्सुलिन सक्रिय करते. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या लोकांनी व्हे प्रोटीन प्यावे.

Heart health
Heart healthyandex

हृदयाचे आरोग्य

व्हे प्रोटीन खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हृदयाशी संबंधित आजारांवर व्हे प्रोटीन उपयुक्त आहे.

A source of calcium
A source of calciumyandex

कॅल्शियमचा स्रोत

व्हे प्रोटीन मधील कॅल्शियम स्नायू आणि हाडे मजबूत करतात.

Disclaimer
Disclaimeryandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com